ETV Bharat / business

'आर्थिक प्रश्नांवर संसदेमध्ये चांगली चर्चा होईल अशी आशा..' - अर्थसंकल्प २०२०

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये देशासमोरील आर्थिक प्रश्नांबाबत सखोल चर्चा व्हावी असे मला वाटते. संसदेच्या आजच्या अधिवेशनात मुख्यत्वे आर्थिक प्रश्नांवर चांगल्या प्रकारचा विवाद आणि चर्चा व्हावी अशी माझी इच्छा आहे, असे मोदी म्हणाले.

Hope there are good debates in Parl over economic issues: PM ahead of Budget Session
'आर्थिक प्रश्नांवर संसदेमध्ये चांगली चर्चा होईल अशी आशा..'
author img

By

Published : Jan 31, 2020, 12:11 PM IST

नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (शुक्रवार) सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, संसदेत आर्थिक प्रश्नांवर चांगल्या प्रकारे चर्चा होईल अशी आशा व्यक्त केली. अधिवेशनासाठी संसदेत जाण्याआधी ते माध्यमांशी बोलत होते.

'आर्थिक प्रश्नांवर संसदेमध्ये चांगली चर्चा होईल अशी आशा..'

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये देशासमोरील आर्थिक प्रश्नांबाबत सखोल चर्चा व्हावी असे मला वाटते. संसदेच्या आजच्या अधिवेशनात मुख्यत्वे आर्थिक प्रश्नांवर चांगल्या प्रकारचा विवाद आणि चर्चा व्हावी अशी माझी इच्छा आहे, असे मोदी म्हणाले. आपल्या सरकारची ओळख ही दलित, महिला आणि अत्याचाराचे बळी असलेल्यांचे सशक्तीकरण करणारे अशी आहे. हीच ओळख आम्हाला कायम ठेवायची आहे, असेही ते म्हणाले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण पहा - LIVE : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू..

ZCZC
PRI GEN NAT
.NEWDELHI DEL36
PAR-PM
Hope there are good debates in Parl over economic issues: PM ahead of Budget Session
         New Delhi, Jan 31 (PTI) Prime Minister Narendra Modi on Friday said that a strong foundation will be laid for this decade in the present session of Parliament and hoped there will be good debates in both the Houses on the economy.
          Speaking ahead of the Budget Session, Modi said that he wanted a vast and qualitative discussion on financial issues in both the houses.
         "This session should be focussed mainly on economic issues. I want there to be good debates on these issues in both houses.
         "Our government's identity has been of empowering Dalits, women, those who face exploitation. We want to continue these efforts. This session should be focussed mainly on economic issues. I want there to be good debates on these issues in both houses," he said. PTI ASG NAB
AAR
01311052
NNNN
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.