ETV Bharat / business

'देवाने भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवावे'

author img

By

Published : Dec 3, 2019, 1:53 PM IST

भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून पी. सी. चिदंबरम यांनी ट्विट करत केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला

P. C. Chidambaram
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. सी. चिदंबरम

नवी दिल्ली - देवाने भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवावे, या शब्दात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जीडीपीवरून सरकारला टोला लगावला आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी जीडीपीचा (राष्ट्रीय सकल उत्पन्न) भविष्यात उपयोग होणार नसल्याचे लोकसभेत अजब विधान केले होते.

कर कायद्यातील विधेयकात सुधारणा करण्यासंदर्भात लोकसभेत चर्चा चालू असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी जीडीपीवरून धक्कादायक विधान केले होते. जीडीपीला बायबल, रामायण आणि महाभारतासारखे पाहू नये, असे दुबेंनी म्हटले होते. जीडीपीची १९३४ पासून सुरुवात झाली. त्यापूर्वी जीडीपी नव्हती, असे त्यांनी लोकसभेत चर्चेदरम्यान म्हटले होते.

हेही वाचा-आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू; रेपो दरात कपातीची शक्यता

दुबे यांच्या वक्तव्यावरून पी. सी. चिदंबरम यांनी ट्विट करत केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विट म्हटले, जीडीपीच्या क्रमांकाचा संबंध नाही. वैयक्तिक कर कमी केला जाणार आहे. आयात शुल्क वाढविले जाणार आहे. या भाजपच्या सुधारणांच्या कल्पना आहेत. देवाने भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवावे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.

हेही वाचा-अच्छे दिन संपले ? मोबाईल इंटरनेटसह कॉलिंगचे दर ५० टक्क्यापर्यंत महागणार

चिदंबरम यांना मनी लाँड्रिग व भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात कैद करण्यात आले आहे. देवाने नव्या भारतामधील शिकाऊ अर्थतज्ज्ञांपासून लोकांना वाचवावे, अशी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी खोचक टीका केली होती.

ZCZC
PRI GEN NAT
.NEWDELHI DEL5
CHIDAMBARAM-ECONOMY
God save India's economy: Chidambaram on BJP MP's GDP remark
         New Delhi, Dec 3 (PTI) Senior Congress leader and former finance minister P Chidambarm on Tuesday took a dig atthe BJP over its MP Nishikant Dubey's remarks that the GDP has no relevance, saying "God save India's economy".
         Participating in a discussion in Lok Sabha on the Taxation Law Amendment Bill and a statutory resolution disapproving the ordinance on the same legislation, Dubey had said that the Gross Domestic Product (GDP) has no relevance and it should not be treated as 'Bible, Ramayan and Mahabharat'.
         "GDP numbers are irrelevant, personal tax will be cut, import duties will be increased. These are BJP's ideas of reforms. God save India's economy," Chidambaram, who is in jail in connection with cases of corruption and money laundering,said in a tweet.
         Congress' chief spokesperson Randeep Surjewala on Monday had also taken a swipe at Dubey over his remarks, saying God save the people from "New India's novice economists". PTI ASK
DV
DV
12031009
NNNN
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.