नवी दिल्ली - १५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह यांची विशेष मुलाखत ईटीव्ही भारतचे उपसंपादक कृष्णानंद त्रिपाठी यांनी घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या वित्तीय गरजांसाठी संतुलन साधल्याचे सांगितले. कोरोना महामारीमुळे केलेल्या सुधारणांबाबत आणि वित्तीय तुटीच्या अंदाजातील फरकाबाबत १५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह यांनी माहिती दिली.
'वित्त आयोगाकडून राज्य व केंद्र सरकारमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न' - 15 वा वित्त आयोग
१५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह यांची विशेष मुलाखत ईटीव्ही भारतचे उपसंपादक कृष्णानंद त्रिपाठी यांनी घेतली आहे.
१५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह