मुंबई - व्यापार क्षेत्रातील घडामोडींचा सर्वसामान्यांच्या जीवनावरही परिणाम होतो. वर्ष संपत असले तरी आर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिन्यांचा अवकाश आहे. अशा स्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर जीएसटी (वस्तू व सेवा कर) वाढविण्याचे आव्हान आहे.
मंदावलेली अर्थव्यवस्था व कांदे भाववाढ अशा विविध महत्त्वाच्या दहा घडामोडींतून सरत्या वर्षाचा मागोवा घेतला आहे.