अर्थसंकल्पातील शिक्षण क्षेत्रासाठीच्या मोठ्या घोषणा -

- १०० सैनिक स्कूल उभारणार
- उच्च शिक्षणासाठी कमिशनची स्थापना होणार. त्यासाठी कायदा बनवणार
- लडाखमध्ये उच्च शिक्षणासाठी लेह येथे सेंट्रल विद्यापीठ उभारणार
- ७५८ एकलव्य स्कूल आदिवासी भागात उभारणार शिक्षण क्षेत्रासाठीच्या मोठ्या घोषणा
- ३ हजार कोटी अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एप्रेंन्टिशिपसाठी देणार
- ५० हजार कोटी विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी
- नॅशनल लँगवेज ट्रान्सलेशन मिशन