ETV Bharat / business

चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी ५.१ टक्के राहिल; एडीबी बँकेचा अंदाज

author img

By

Published : Dec 11, 2019, 3:05 PM IST

चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ५.१ राहिल, असा एडीबीने अंदाज व्यक्त केला आहे. मोठी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी २०१८ मध्ये बुडाल्याने वित्तीय क्षेत्रातील जोखीम वाढली आहे. त्यामुळे वित्तीय पुरवठ्यात घट झाली आहे.

Asian Development Bank
एशियन डेव्हलपमेंट बँक

नवी दिल्ली - एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) देशाच्या अंदाजित विकासदरात घट व्यक्त केली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर हा ५.१ टक्के राहील, असा एडीबीने अंदाज व्यक्त केला आहे. एडीबीने सप्टेंबरमध्ये देशाचा विकासदर हा ६.५ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला होता.

चालू आर्थिक वर्षात विकासदर हा ५.१ राहिल, असा एडीबीने अंदाज व्यक्त केला आहे. मोठी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी २०१८ मध्ये बुडाल्याने वित्तीय क्षेत्रातील जोखीम वाढली आहे. त्यामुळे वित्तीय क्षेत्रातील कर्ज पुरवठ्यात घट झाली आहे. मागणी कमी झाल्याने रोजगार निर्मिती मंदावली आहे. तसेच शेतामधील पीककापणीचे प्रमाण कमी झाल्याने ग्रामीण भागातील चिंता वाढल्याचेही एडीबीने म्हटले आहे. एडीबीने पुढील आर्थिक वर्षात ६.५ टक्के विकासदर राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा-निस्सान जानेवारीपासून ५ टक्क्यांनी वाढविणार वाहनांच्या किमती

दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेचा राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर हा दुसऱ्या तिमाहीदरम्यान ४.५ टक्के नोंदविण्यात आला आहे. हा विकासदर गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये विकासदर हा ६.१ टक्के न राहता ५ टक्के राहिल, असा आरबीआयने नुकताच अंदाज व्यक्त केला आहे.

Intro:Body:

       New Delhi, Dec 11 (PTI) The Asian Development Bank (ADB) on Wednesday trimmed its forecast for India's economic growth in 2019-20 to 5.1 per cent saying consumption was affected by slow job growth and rural distress aggravated by poor harvest.

      In September, ADB forecast India's GDP to grow 6.5 per cent in 2019-20 and 7.2 per cent in the year thereafter.

    "India's growth is now seen at a slower 5.1 per cent in fiscal year 2019-20 as the foundering of a major non-banking financial company in 2018 led to a rise in risk aversion in the financial sector and a credit crunch.

    "Also, consumption was affected by slow job growth and rural distress aggravated by a poor harvest," it said.

    ADB said growth should pick up to 6.5 per cent in the next fiscal year with supportive policies.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.