ETV Bharat / business

ओलावरील बंदी हटवा; केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांची कर्नाटक सरकारला विनंती - सदानंद गौडा

जर ओला कंपनीकडून काही चुकीचे झाले असल्याचे सीईओवर कारवाई करावी, दंड ठोठवावा, असे सदानंद गौडा म्हणाले. मात्र, संपूर्ण ओला कॅबवर बंदी आणणे चूकीचे असल्याची त्यांनी भूमिका मांडली आहे.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 24, 2019, 3:18 PM IST

बंगळुरू - ओला कंपनीच्या सेवेवर बंदी घालण्यात आल्याने केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी कर्नाटक सरकावर टीका केली आहे. ओलावरील बंदी हटवावी, अशी त्यांनी कर्नाटक सरकारला विनंती केली आहे.

कर्नाटक सरकारने ओला कॅबच्या सेवेवर ६ महिन्यांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे चालक आणि त्यांचे कुटुंबीय अडचणींना सामोरे जात आहे. जर ओला कंपनीकडून काही चुकीचे झाले असल्याचे सीईओवर कारवाई करावी, दंड ठोठवावा, असे सदानंद गौडा म्हणाले. मात्र, संपूर्ण ओला कॅबवर बंदी आणणे चूकीचे असल्याची त्यांनी भूमिका मांडली आहे. कॅब चालकांनी कारसाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्यासाठीचा मासिक हप्ताही भरणे चालकांना शक्य होत नाही. तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांना अवघड झाल्याकडे गौडा यांनी लक्ष वेधले.

बाईक टॅक्सी परवान्याशिवाय चालविण्यात आल्यामुळे ओलावर कर्नाटक सरकारने कारवाई केली आहे. तसेच गेल्या महिन्यात कर्नाटक परिवहन विभागाने अनेक ओला बाईक टॅक्सी जप्त केल्या आहेत. दरम्यान एकट्या बंगळुरू शहरात सुमारे ३७ हजार कॅब चालक आहेत.

Intro:Body:

Union Minister Sadananda Gowda urges K'taka government to lift ban on Ola

Sadananda Gowda ,cab aggregator, Ola service, Transportation rules, ओला, कर्नाटक सरकार, सदानंद गौडा,

ओलावरील बंदी हटवा; केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांची कर्नाटक सरकारला विनंती

बंगळुरू - ओला कंपनीच्या सेवेवर बंदी घालण्यात आल्याने केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी कर्नाटक सरकावर टीका केली आहे. ओलावरील बंदी हटवावी, अशी त्यांनी कर्नाटक सरकारला विनंती केली आहे.

कर्नाटक सरकारने ओला कॅबच्या सेवेवर ६ महिन्यांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे चालक आणि त्यांचे कुटुंबीय अडचणींना सामोरे जात आहे. जर ओला कंपनीकडून काही चुकीचे झाले असल्याचे सीईओवर कारवाई करावी, दंड ठोठवावा, असे सदानंद गौडा म्हणाले. मात्र, संपूर्ण ओला कॅबवर बंदी आणणे चूकीचे असल्याची त्यांनी भूमिका मांडली आहे. कॅब चालकांनी   कारसाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्यासाठीचा मासिक हप्ताही भरणे चालकांना शक्य होत नाही. तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांना अवघड झाल्याकडे गौडा यांनी लक्ष वेधले.

बाईक टॅक्सी परवान्याशिवाय चालविण्यात आल्यामुळे ओलावर कर्नाटक सरकारने कारवाई केली आहे. तसेच गेल्या महिन्यात कर्नाटक परिवहन विभागाने अनेक ओला बाईक टॅक्सी जप्त केल्या आहेत. दरम्यान एकट्या बंगळुरू शहरात सुमारे ३७ हजार कॅब चालक आहेत. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.