ETV Bharat / business

टीव्हीएस मोटर कंपनीने इंग्लंडमधील 'या' दुचाकी कंपनीची घेतली मालकी - टीव्हीएस मोटर कंपनी

नॉर्टॉन दरवर्षी खास तयार केलेल्या (क्सटमाईजड) ५०० दुचाकी विकते. यापुढे इंग्लंडमधील नॉर्टॉनचा कारखाना हा टीव्हीएस मोटर कंपनीच्या मालकीचा असणार आहे.

टीव्हीएस मोटर
टीव्हीएस मोटर
author img

By

Published : Apr 18, 2020, 11:25 AM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटातही टीव्हीएस मोटर कंपनीने मोठी व्यवसायिक झेप घेतली आहे. टीव्हीएसने इंग्लंडमधील नॉर्टॉन मोटरसायकल कंपनी सुमारे १५३ कोटी रुपयांना विकत घेतली आहे.

नॉर्टॉन कंपनी स्थापना जेम्स लॅन्सडाऊन नॉर्टन यांनी १९१८ मध्ये केली होती. ही कंपनी इंग्लडंमध्ये लोकप्रिय आहे. नॉर्टॉन मोटरसायकलचे मॉडेल हे क्लासिक आणि आलिशान श्रेणीत उपलब्ध आहेत. तर कंपनीची कंमाडो आणि १२००सीसी व्ही ४ सुपरबाईकदेखील ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.

हेही वाचा-टोल वसूली २० एप्रिलपासून होणार सुरू; मोटार वाहतूक संघटनेचा विरोध

नॉर्टॉन दरवर्षी खास तयार केलेल्या (क्सटमाईजड) ५०० दुचाकी विकते. यापुढे इंग्लंडमधील नॉर्टॉनचा कारखाना हा टीव्हीएस मोटर कंपनीच्या मालकीचा असणार आहे.

हेही वाचा-कोरोनानंतरचे जग कसे असेल? मुख्य अर्थसल्लागारांनी व्यक्त केली 'ही' शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.