ETV Bharat / business

एसबीआयकडून ठेवीवरील व्याजदरात मोठी कपात; कर्जाचे दर अंशत: स्वस्त - Bank Deposit rates

चालू आर्थिक वर्षात एसबीआयने सातव्यांदा कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. या कपातीनंतर व्याजदर हे ८ टक्क्यांपर्यंत येतील, असे एसबीआयने म्हटले आहे. व्यवस्थेत चलनाचा पुरेसा साठा असल्याने एसबीआयने ठेवीवरील व्याजदर कमी केले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया
author img

By

Published : Nov 8, 2019, 2:03 PM IST

मुंबई - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ठेवीदारांची चिंता वाढविणारा निर्णय घेतला आहे. एसबीआयने ठेवीवरील व्याजदरात १५ ते ७५ बेसिस पाँईटने कपात केली आहे. तर एमसीएलआरमध्ये ५ बेसिस पाँईटने कपात केली आहे. हे कमी होणारे कर्जाचे व्याजदर १० नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.

हेही वाचा-खूशखबर! स्टेट बँकेचे कर्ज स्वस्त; सहाव्यांदा एमसीएलआरमध्ये १० बेसिस पाँईटने कपात

चालू आर्थिक वर्षात एसबीआयने सातव्यांदा कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. या कपातीनंतर व्याजदर हे ८ टक्क्यापर्यंत येतील, असे एसबीआयने म्हटले आहे. व्यवस्थेत चलनाचा पुरेसा साठा असल्याने एसबीआयने ठेवीवरील व्याजदर कमी केले आहेत.

हेही वाचा-स्टेट बँकेकडून बचत करणाऱ्यांना झटका; ठेवीवरील व्याजदरात कपात

कमी कालावधीच्या किरकोळ ठेवीवरील व्याजदरात १५ बेसिस पाँईटने कपात केली आहे. यामध्ये एक वर्ष ते २ वर्षांच्या कालावधीच्या मुदत ठेवींचा समावेश आहे. तर २ वर्षांहून अधिक कालावधी असलेल्या मुदत ठेवीवरील व्याजदर हे ३० ते ७५ बेसिस पाँईटने कपात केली आहे. एक बेसिस पाँईट म्हणजे ०.०१ टक्के याप्रमाणे व्याजदर कपात होणार आहे.

जाणून घ्या, काय आहे एमसीएलआर-
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेडिंग रेट्स (एमसीएलआर) ही भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेली पद्धत आहे. याचा वापर करून वाणिज्य बँकांकडून देण्यात येणारे कर्जाचे व्याज ठरविले जातात. याचा वापर बँकांकडून नोटाबंदीनंतर सुरू करण्यात आला. एमसीएलआरच्या अंमलबजावणीच्या ग्राहकांना फायदा होतो. कारण आरबीआयकडून रेपो दरात कपात झाल्यानंतर बँकांना कर्जाचे व्याजदर कमी करावे लागतात.

Intro:Body:

ZCZC

PRI ECO GEN NAT

.MUMBAI BOM6

BIZ-SBI-RATES

        Mumbai, Nov 8 (PTI) Country's largest lender State Bank of India on Friday reduced its marginal cost of fund based lending rate (MCLR) by 5 basis points across all tenors, effective November 10, and sharply slashed the deposits pricing between 15 and 75 basis points.

       This is the seventh consecutive cut in lending rates by the bank this fiscal.

     With this reduction, the one year MCLR, to which most of its loan prices are linked, will come down to 8 per cent, the bank said in a statement.

     The bank also revised its interest rates on term deposits on account of adequate liquidity in the system. The new deposit rates will also be effective from November 10.

     It has reduced interest rate on retail term deposit by 15 basis points for one year to less than two years' tenor.

     Bulk term deposit interest rates have been reduced by 30 to 75 bps across tenors, the bank said. PTI HV BEN

 DRR

11081125

NNNN

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.