ETV Bharat / business

आयएल अँड एफएस घोटाळा; सेबीचा इक्रासह केअर संस्थेला २५ लाखांचा दंड

इक्रा आणि केअर या दोन्ही संस्थांना ४५ दिवसात दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. प्रकरणातील सर्व वस्तुस्थिती आणि परिस्थिती पाहिल्यानंत रसेबी कायद्यानुसार  दंड ठोठावल्याचे सेबीचे अधिकारी संतोष शुक्ला यांनी म्हटले आहे.

SEBI
सेबी
author img

By

Published : Dec 27, 2019, 2:31 PM IST

मुंबई - बाजार नियामक संस्था सेबीने इक्रा आणि केअर या पतमानांकन संस्थेला प्रत्येकी २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयएल अँड एफएसची बिघडत जाणारी आर्थिक स्थिती ओळखण्यात पतमानांकन संस्थांना अपयश आल्याचा सेबीने ठपका ठेवला आहे.

इक्रा आणि केअर या दोन्ही संस्थांना ४५ दिवसात दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. प्रकरणातील सर्व वस्तुस्थिती आणि परिस्थिती पाहिल्यानंत रसेबी कायद्यानुसार दंड ठोठावल्याचे सेबीचे अधिकारी संतोष शुक्ला यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-अभूतपूर्व मंदीचा फटका बसलेला वाहन उद्योग नव्या वर्षाबाबत आशादायी

इक्रा आणि केअर पतमानांकन संस्थेने आयएल अँड एफएसमध्ये अप्रामाणिक हेतू ठेवला नसल्याचा कोणताही दावा नाही. मात्र, दोन्ही संस्थांचे अपयश हे दोष ठेवण्यास पात्र आहे. गुंतवणूकदार आणि नियामकांसाठी पतमानांकन संस्थेचे मत हे हॉलमार्कसारखे असते, असेही सेबीने आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा-'अल्पबचत योजनांचे व्याज दर बाजाराशी संलग्न करा'

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.