ETV Bharat / business

येत्या ५ वर्षात डिजिटल पेमेंटची बाजारपेठ १ लाख कोटीवर पोहोचणार

व्हॉट्सअॅपसारख्या बड्या कंपन्या डिजिटल व्यवहार सुरू करण्याच्या तयारीत आहेत. अशा स्थितीतही पेटीएम ही डिजिटल व्यवहारात आघाडीवर असल्याचे क्रेडीट सुईसच्या अहवलात म्हटले आहे.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 24, 2019, 5:13 PM IST

Updated : Mar 24, 2019, 5:45 PM IST

नवी दिल्ली - युपीआयमधून होणाऱ्या व्यवहारात सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी असल्याचा दावा पेटीएमने केला आहे. गेल्या सहा महिन्यात ६०० टक्क्यांनी डिजिटल व्यवहारात वाढ झाल्याचे एका अहवालात म्हटले आहे. येत्या पाच वर्षात डिजीटल पेमेंटची बाजापेठ १ लाख कोटीवर पोहोचणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

व्हॉट्सअॅपसारख्या बड्या कंपन्या डिजिटल व्यवहार सुरू करण्याच्या तयारीत आहेत. अशा स्थितीतही पेटीएम ही डिजिटल व्यवहारात आघाडीवर असल्याचे क्रेडीट सुईसच्या अहवलात म्हटले आहे.

पेएटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी डिजिटल व्यवहाराच्या सेवेची स्थापना केली आहे. त्यांनी नुकताच हॉर्वड विद्यापीठाचे अध्यक्षांबरोबर शांघाई येथील केंद्रात भेट घेतली. या भेटीबद्दल आंनद व्यक्त करत त्यांनी ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. जरी माझे हॉर्वड विद्यापीठात औपचारिक शिक्षण झाले नसले तरी आज हॉर्वड विद्यापीठाचे अध्यक्ष बॅको यांची भेट झाली. ते अत्यंत प्रेरणादायी आणि विनम्र असल्याचे विजय शेखर शर्मा यांनी म्हटले आहे.

Intro:Body:

Digital payments market in India is expected to touch $1 trillion over the next five years

 UPI payments , Digital transactions ,digital payments,WhatsApp,Vijay Shekhar Sharma, पेटीएम, विजय शेखर  शर्मा, Lawrence Bacow

येत्या ५ वर्षात डिजिटल पेमेंटची बाजापेठ १ लाख कोटीवर पोहोचणार

नवी दिल्ली -  युपीआयमधून होणाऱ्या व्यवहारात सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी असल्याचा दावा पेटीएमने केला आहे. गेल्या सहा महिन्यात ६०० टक्क्यांनी डिजिटल व्यवहारात वाढ झाल्याचे एका अहवालात म्हटले आहे. येत्या पाच वर्षात डिजीटल पेमेंटची बाजापेठ १ लाख कोटीवर पोहोचणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

व्हॉट्सअॅपसारख्या बड्या कंपन्या डिजिटल व्यवहार सुरू करण्याच्या तयारीत आहेत. अशा स्थितीतही पेटीएमही डिजिटल व्यवहारात आघाडीवर असल्याचे क्रेडीट सुईसच्या अहवलात म्हटले आहे.

पेएटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी डिजिटल व्यवहाराच्या सेवेची स्थापना केली आहे. त्यांनी नुकताच हॉर्वड विद्यापीठाचे अध्यक्षांबरोबर शांघाई येथील केंद्रात भेट घेतली. या भेटीबद्दल आंनद व्यक्त करत त्यांनी ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. जरी माझे हॉर्वड विद्यापीठात औपचारिक शिक्षण झाले नसले तरी आज हॉर्वड विद्यापीठाचे अध्यक्ष बॅको यांची भेट झाली. ते अत्यंत प्रेरणादायी आणि विनम्र असल्याचे विजय शेखर शर्मा यांनी म्हटले आहे.

Conclusion:
Last Updated : Mar 24, 2019, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.