ETV Bharat / business

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे थकित रक्कम भरा; सरकारची दूरसंचार कंपन्यांना नोटीस

गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना थकित रक्कम भरण्याची तीन महिन्यांची मुदत दिली होती. या आदेशानुसार पैसे वसूल करण्यासाठी दूरसंचार विभागने दूरसंचार कंपन्यांना नोटीस दिली आहे. यामधून केंद्र सरकारला १.३३ लाख कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.

संपादित - दूरसंचार कंपन्या अडचणीत
author img

By

Published : Nov 14, 2019, 1:22 PM IST

नवी दिल्ली - रिलायन्स जिओच्या तगड्या आव्हानानंतर देशातील दूरसंचार कंपन्यांच्या आर्थिक ताळेबंदावर आणखी ताण येणार आहे. कारण केंद्रीय दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे थकित रक्कम भरण्याची नोटीस बजाविली आहे.

गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना थकित रक्कम भरण्याची तीन महिन्यांची मुदत दिली होती. या आदेशानुसार पैसे वसूल करण्यासाठी दूरसंचार विभागने दूरसंचार कंपन्यांना नोटीस दिली आहे. यामधून केंद्र सरकारला १.३३ लाख कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.

अशी आहे थकित रक्कम-

  • भारती एअरटेल - ६२ हजार १८७.७३ कोटी
  • व्होडाफोन आयडिया - ५४,१८३.९ कोटी
  • बीएसएनएल आणि एमटीएनएल - १०,६७५.१८ कोटी

नादारी प्रक्रियेमधून जाणारी रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एअरसेलकडे ३२ हजार ४०३ कोटी ४७ लाख रुपये थकित आहेत. तर गोठीत प्रक्रिया सुरू असलेल्या कंपन्यांकडे ९४३ कोटी रुपये थकित आहेत.

हेही वाचा-'केंद्रीय अर्थसंकल्प २०२०' ची तयारी : कराबाबत वित्त मंत्रालयाने मागविल्या सूचना

असा आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल-
सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांचे सर्व अर्ज ऑक्टोबरमध्ये फेटाळून लावले. दूरसंचार विभागाने ठोठावलेला दंड हा व्याजासह भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. दूरसंचार कंपन्यांच्या थकित रकमेविषयी कोणताही कायदेशीर मुद्दा राहिला नसल्याचे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले. दूरसंचार कंपन्यांनी थकविलेले पैसे वसूल करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली आहे.

व्होडाफोन आयडियाने सरकारच्या विरोधात व्यक्त केली नाराजी-

मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स 'जीओ'विरोधात स्पर्धा करण्यासाठी तरतूद करण्याची मागणी व्होडाफोनने सरकारकडे केली आहे. अन्यथा, भारतीय व्यवसायात आणखी गुंतवणूक करणार नसल्याचे व्होडाफोनने नुकतेच म्हटले आहे.

Intro:Body:

ZCZC

PRI ECO GEN NAT

.NEWDELHI DEL49

BIZ-TELECOM-AGR-NOTICE

       New Delhi, Nov 13 (PTI) The Department of Telecommunications (DoT) has issued notice to telecom operators to pay their revenue share dues within three months as directed by the Supreme Court, according to an industry source.  

      The DoT has given option to telecom operators to clear all the dues on self-assessment basis.

    The Supreme Court in its last month's ruling said, "We give three months' time to deposit the amount, which is due and compliance be reported."

     "...you are therefore directed to make the payment in accordance with the order of the Hon'ble Supreme Court dated October 24, 2019 and submit the requisite documents to ensure the compliance within the stipulated timeframe," said a notice which is received by the source.

    According to an internal estimate prepared by the DoT, total dues on the telecom service providers arising out of SC order are around Rs 1.33 lakh crore.

    As per DoT's estimate, liability of Bharti Airtel Group is Rs 62,187.73 crore, Vodafone Idea Rs 54,183.9 crore and BSNL and MTNL Rs 10,675.18 crore. Companies under insolvency like Reliance Communications and Aircel have dues outstanding worth Rs 32,403.47 crore and companies under liquidation Rs 943 crore. PTI PRS           

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.