ETV Bharat / business

कोरोनाविरोधात लढा : सिप्ला केंद्र सरकारला करणार २५ कोटींची मदत

कोरोनाच्या लढ्यात २५ कोटी रुपयांपैकी ९ कोटी रुपयांची मदत कंपनीने पीएम केअर्सला दिली आहे. तर इतर ८ कोटी रुपये विविध राज्यांना देण्यात येणार आहेत

सिप्ला ट्विटर
सिप्ला ट्विटर
author img

By

Published : Apr 21, 2020, 3:53 PM IST

नवी दिल्ली - सिप्ला कंपनी कोरोनाच्या लढ्यात २५ कोटींचे योगदान देणार आहे. यामध्ये सिप्लाचे कर्मचारी ३ कोटी रुपयांची मदत करणार आहेत.

कोरोनाच्या लढ्यात २५ कोटी रुपयांपैकी ९ कोटी रुपयांची मदत सिप्ला कंपनीने पीएम केअर्सला दिली आहे. तर इतर ८ कोटी रुपये विविध राज्यांना देण्यात येणार आहेत. या योगदानामुळे कोरोनाच्या संकटात दिलासादायक मदत होवू शकणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-राज्यांना कर हिश्याची 'इतके' कोटी केंद्राकडून मिळणार, जाणून घ्या महाराष्ट्राला किती?

सिप्ला फाउंडेशनने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून कोरोनाच्या संकटातील विविध कामांसाठी ४ कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी अनेक कामे सध्या सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय कंपनीने महत्त्वाची औषधे, पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्हज आणि अन्नासाठी ४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

हेही वाचा-ब्राह्मोस क्षेपणास्त्र एअरोस्पेसकडून पीपीई किटसह एन-९५ मास्कची मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.