ETV Bharat / business

घाऊक महागाई निर्देशांकात फेब्रुवारीत २.९३ टक्क्यांची वाढ

महागाई वाढल्याने बटाटे, कांदे, फळे आणि दूध यांच्या किंमती ४.८४ टक्क्यापर्यंत वाढल्या आहेत.  जानेवारीत या किंमती ३.५४ टक्क्यापर्यंत वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. घाऊक महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीत इंधन आणि विद्युत उर्जेच्या किंमतीही २.२३ टक्क्याने वाढल्या आहेत. या किंमती १.८५ टक्के जानेवारी २०१९ मध्ये वाढल्या आहेत.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 14, 2019, 4:10 PM IST

नवी दिल्ली - किरकोळ बाजारपेठेबरोबरच घाऊक बाजारपेठेतही महागाई वाढल्याचे समोर आले आहे. घाऊक महागाई निर्देशांकात फेब्रुवारीत २.९३ टक्के वाढ झाली आहे.

जानेवारी २०१९ मध्ये घाऊक महागाई निर्देशांक हा २.७६ टक्के होता. घाऊक महागाई निर्देशांक हा फेब्रुवारी २०१८ मध्ये २.७४ टक्के होता. महागाई वाढल्याने बटाटे, कांदे, फळे आणि दूध यांच्याकिंमती ४.८४ टक्क्यापर्यंत वाढल्याआहेत. जानेवारीत या किंमती ३.५४ टक्क्यापर्यंत वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. घाऊक महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीत इंधन आणि विद्युत उर्जेच्या किंमतीही २.२३ टक्क्याने वाढल्या आहेत. या किंमती १.८५ टक्के जानेवारी २०१९ मध्ये वाढल्या आहेत.

किरकोळ बाजारपेठेतही वाढली महागाई-

किरकोळ बाजारपेठांमधील महागाईचा निर्देशांक फेब्रुवारीत २.५७ टक्के झाला आहे. महागाईचा हा निर्देशांक गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहक दर निर्देशांकाच्याआधारे फेब्रुवारीत ०.२५ टक्के रेपो दर कमी केला होता.

Intro:Body:

घाऊक महागाई निर्देशांकात फेब्रुवारीत २.९३ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली - किरकोळ बाजारपेठेबरोबरच घाऊक बाजारपेठेतही महागाई वाढल्याचे समोर आले आहे. घाऊक महागाई निर्देशांकात  फेब्रुवारीत २.९३ टक्के वाढ झाली आहे.

जानेवारी २०१९ मध्ये  घाऊक महागाई निर्देशांक हा २.७६ टक्के होता. घाऊक महागाई निर्देशांक हा फेब्रुवारी २०१८ मध्ये २.७४ टक्के होता. महागाई वाढल्याने बटाटे, कांदे, फळे आणि दुधाची किंमत ४.८४ टक्क्यापर्यंत वाढली आहे.  जानेवारीत या किंमती ३.५४ टक्क्यापर्यंत वाढल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. घाऊक महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीत इंधन आणि विद्युत उर्जेच्या किंमतीही २.२३ टक्क्याने वाढल्या आहेत. या किंमती १.८५ टक्के जानेवारी २०१९ मध्ये वाढल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहक दर निर्देशांकाच्याआधारे फेब्रुवारीत ०.२५ टक्के रेपो दर कमी केला होता.

किरकोळ बाजारपेठांमधील महागाईचा निर्देशांक फेब्रुवारीत २.५७ टक्के झाला आहे. महागाईचा हा निर्देशांक गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.