ETV Bharat / business

म्हणून विमानतळांवर प्रवाशांसाठी बांधण्यात येणार प्रतिक्षागृहे

प्रतिक्षागृहात विमान उड्डाणांची माहिती देणारे डिजीटल फलक लावण्यात येणार आहेत. तसेच मदत कक्षातून (हेल्प डेस्क) प्रवाशांना मदत करण्यात येणार असल्याचे 'एएआय'ने ट्विट केले आहे.

author img

By

Published : Dec 18, 2019, 3:59 PM IST

commuters at airports
विमानतळ प्रवासी

नवी दिल्ली - अनेकदा विमानांची उड्डाणे रखडली जातात. अशावेळी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी विमानतळावर स्वतंत्र प्रतिक्षागृह बांधण्यात येणार आहेत. हा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे.

हवामानातील धुक्यामुळे काहीवेळा विमान उड्डाणांना उशीर होतो. तर प्रतिकूल हवामानामुळे विमानांना नियोजित हवाई मार्गही बदलावा लागतो. अशावेळी विमानतळांवर प्रवासी अडकून राहतात. त्यामुळे अभ्यागत व प्रवाशांसाठी विमानतळावर प्रतिक्षागृहे सुरू करण्यात येणार आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) ही माहिती देणारे ट्विट केले आहे.

  • #AAI's @aaipatairport is making all possible efforts to address issues of congestion due to fog, by setting up separate waiting hall, equipped with flight info displays, help desk, deployment of security personnel & parking mgmt system with signboards at strategic locations.

    — Airports Authority of India (@AAI_Official) December 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - जीएसटी करसंकलन मासिक १.१ लाख कोटी रुपये हवे; वित्तमंत्रालयाकडून उद्दिष्ट निश्चित

प्रतिक्षागृहात विमान उड्डाणांची माहिती देणारे डिजीटल फलक लावण्यात येणार आहेत. तसेच मदत कक्षातून (हेल्प डेस्क) प्रवाशांना मदत करण्यात येणार असल्याचे एएआयने ट्विट केले आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांत धुक्यामुळे विमान उड्डाणात अडथळे आल्याच्या हिवाळ्यात घटना घडल्या आहेत.

हेही वाचा - आयएमएफ भारताच्या विकासदराचा अंदाज आणखी घटविणार; गीता गोपीनाथ यांचा इशारा

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.