ETV Bharat / business

Need money urgently : गृहकर्जावर मिळवा लवकरात लवकर पैसे - Low-interest rate

जलद पैशासाठी गृहकर्जावर टॉप-अप घ्या. आपत्कालीन खर्चासाठी दीर्घकालीन कर्जाची आवश्यकता आहे का? तुमच्याकडे आधीच गृहकर्ज असल्यास काळजी करण्याची गरज नाही. या कर्जावर टॉप-अप मिळणे शक्य आहे. दुसरी मालमत्ता गहाण न ठेवता टॉप-अप कर्ज घेण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.

money urgently
money urgently
author img

By

Published : Feb 28, 2022, 12:25 PM IST

हैदराबाद : आयकर कायद्याच्या कलम 24 आणि कलम 80C अंतर्गत गृहकर्जावर भरलेल्या मुद्दल आणि व्याजाच्या रकमेसाठी सूट मिळते. जेव्हा तुम्ही टॉप-अप कर्जाचा वापर घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी करता. तेव्हा कर कपातीचा लाभ घेता येतो. त्यामुळे, टॉप-अप लोन घेताना, तुम्हाला लक्कम कशासाठी घेत आहात हे समजणे गरजेचे आहे.

दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी

वैयक्तिक कर्ज किंवा सोन्यावर पैसे घेता येतात. कर्जाच्या अटींवर अवलंबून, परतफेडीचा कालावधी 1 ते 15 वर्षांच्या दरम्यान करता येईल. टॉप-अप कर्ज त्यांच्यापेक्षा थोडे वेगळे असते. कारण ते गृहनिर्माण कर्जाच्या मुदतीशी जोडलेले आहे. उदाहरणार्थ, गृहकर्जाची मुदत २० वर्षे असल्यास, टॉप-अपची मुदत सारखीच राहते. बँकेच्या नियमांच्या आधारे तुम्हाला दीर्घकाळात कर्जाची परतफेड करता येईल.

ओव्हरड्राफ्ट ‌

जर तुम्हाला काही वेळाने पैशांची गरज भासत असेल, तर संपूर्ण रक्कम उधार घेतल्याने तुमचा उद्देश साध्य होणार नाही. त्याऐवजी, टॉप-अप कर्जावर ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घ्या. काही बँका गृहकर्जावर ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. परंतु व्याज दर गृहकर्जापेक्षा किंचित जास्त असल्यास तरीही वैयक्तिक कर्जापेक्षा कमी असेल. तसेच दीर्घ कालावधीसाठी आवश्यक असल्यास पैसे घेण्याचा फायदा होतो. त्यामुळे, ओव्हरड्राफ्ट सुविधेसह गृहकर्ज महत्त्वाचे आहे.

लवकर पैसे मिळतात

आधीच, बँकेकडे कर्जदाराबद्दल सर्व तपशील असतो. आणि त्यांना ग्राहकाचा पेमेंट ट्रॅक रेकॉर्ड देखील माहित आहे. टॉप-अप कर्जाची प्रक्रिया करण्यासाठी कर्जदाराला त्याच्या EMI चे रेकॉर्ड, उत्पन्नाचा पुरावा आणि काही इतर कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर बँक उत्पन्नाच्या आधारे, आधीच घेतलेले एकूण गृहकर्ज आणि गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे बाजार मूल्य याच्या आधारे किती रक्कम द्यायची याचा निर्णय घेते.

कमी व्याजदर

टॉप-अप कर्जावरील व्याजदर कमी असतात आणि गृहकर्जाच्या व्याजदरांसारखे असतात. म्हणून, उपलब्ध पर्यायांमध्ये कमी व्याजदराचा पर्याय म्हणून चिन्हांकित केले जाऊ शकते. आजकाल काही बँका आणि कर्ज देणाऱ्या संस्था टॉप-अप कर्जे देत आहेत. उच्च-व्याजदराने कर्ज घेण्याऐवजी त्वरित पैशाची आवश्यकता असल्यास टॉप-अप कर्जास प्राधान्य दिले जाऊ शकते.

हेही वाचा - BMC Proposed Policy : २ हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडांवरील इमारतींमध्ये टेरेस, व्हर्टिकल गार्डन बंधनकारक.. मुंबई महापालिकेचे धोरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.