ETV Bharat / business

एफटीएएसच्या करारामधून देशातील निर्यातदारांच्या लाभासाठी प्रयत्न सुरू

author img

By

Published : Mar 15, 2019, 1:07 PM IST

भारतीय निर्यातदार हे एफटीएएसच्या फायद्यांचा फारसा घेत नसल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. निर्यातदारांनी एफटीएएसप्रमाणे जगभरात व्यापार करावा, असे अनुप वाधवान यांनी आवाहन केले.

प्रतिकात्मक छायाचित्र

चेन्नई - भारत हा काही देशांबरोबर प्राधान्याने देण्यात येणाऱ्या मुक्त व्यापाराच्या कराराबाबत (एफटीएएस) चर्चा करत आहे. यातून देशातील निर्यातदारांना विविध करारातून फायदा मिळणार असल्याचे वाणिज्य सचिव अनुप वाधवान यांनी सांगितले. ते इंटरनॅशनल इंजिनिअरिंग सोर्सिंग शोमध्ये निर्यातदारांना संबोधित करत होते.

भारतीय निर्यातदार हे एफटीएएसच्या फायद्यांचा फारसा घेत नसल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. निर्यातदारांनी एफटीएएसप्रमाणे जगभरात व्यापार करावा, असे अनुप वाधवान यांनी आवाहन केले. एफटीएएस हा व्यापक आर्थिक भागीदारी करार म्हणूनही ओळखला जातो. यामध्ये आसियन, दक्षिण कोरिया, जपान, मलेशिया चीली आणि सिंगापूर देशातून आयात करण्यात येते. वाणिज्य विभाग हा अधिक क्षमता असलेली बाजारपेठ शोधत असल्याते वाणिज्य सचिव वाधवान यांनी सांगितले. त्यातून देशातील उत्पादन आणि सेवा देणे शक्य होणार आहे. याबाबत उद्योग क्षेत्राबरोबर चर्चा केली जात आहे. एफटीएतील संधीचा आपण पूर्णपणे वापर केलेला नसल्याचेही वाधवान म्हणाले.

केवळ लोखंड आणि स्टील क्षेत्रासाठीत एफटीएसचा वापर झाल्याचे इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल इंडियाचे (ईईपीसी) कार्यकारी संचालक सुरंजन गुप्ता यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन हे ईईपीसी इंडिया आणि 'इंटरनॅशनल इंजिनिअरिंग सोर्सिंग शो'ने आयोजित केले. त्यासाठी अवजड उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने सहकार्य केले आहे. १४ मार्च ते १६ मार्चदरम्यान आयोजित कार्यक्रमात ४०० निर्यातदार, विदेशातील ५०० खरेदीदार आणि १० हजार सहभागी होतील, असा अंदाज आहे.

अमेरिकेने भारताला एफटीएएसमधून वगळले!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला एफटीएएसमधून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा प्रत्यक्षात फारसा परिणाम होणार नसल्याचे वाणिज्य मंत्रालय वाधवान यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Intro:Body:

एफटीएएसच्या करारामधून देशातील निर्यातदारांच्या लाभासाठी प्रयत्न सुरू

चेन्नई - भारत हा काही देशांबरोबर प्राधान्याने देण्यात येणाऱ्या मुक्त व्यापाराच्या कराराबाबत (एफटीएएस) चर्चा करत आहे.   यातून देशातील निर्यातदारांना विविध करारातून फायदा मिळणार असल्याचे वाणिज्य सचिव अनुप वाधवान यांनी सांगितले. ते इंटरनॅशनल इंजिनिअरिंग सोर्सिंग शोमध्ये निर्यातदारांना संबोधित करत होते.

भारतीय निर्यातदार हे एफटीएएसच्या फायद्यांचा फारसा घेत नसल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. निर्यातदारांनी एफटीएएसप्रमाणे जगभरात व्यापार करावा, असे अनुप वाधवान यांनी आवाहन केले. एफटीएएस हा व्यापक आर्थिक भागीदारी करार म्हणूनही ओळखला जातो. यामध्ये आसियन, दक्षिण कोरिया, जपान, मलेशिया चीली आणि सिंगापूर देशातून आयात करण्यात येते.

वाणिज्य विभाग हा अधिक क्षमता असलेली बाजारपेठ शोधत असल्याते वाणिज्य सचिव वाधवान यांनी सांगितले. त्यातून देशातील उत्पादन आणि सेवा देणे शक्य होणार आहे. याबाबत उद्योग क्षेत्राबरोबर चर्चा केली जात आहे. एफटीएतील संधीचा आपण पूर्णपणे वापर केलेला नसल्याचेही वाधवान म्हणाले.

केवळ लोखंड आणि स्टील क्षेत्रासाठीत एफटीएसचा वापर झाल्याचे इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल इंडियाचे (ईईपीसी) कार्यकारी संचालक सुरंजन गुप्ता यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन हे ईईपीसी इंडिया आणि 'इंटरनॅशनल इंजिनिअरिंग सोर्सिंग शो'ने आयोजित केले. त्यासाठी अवजड उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने सहकार्य केले आहे. १४ मार्च ते १६ मार्चदरम्यान आयोजित कार्यक्रमात ४०० निर्यातदार, विदेशातील ५००  खरेदीदार आणि १० हजार सहभागी होतील, असा अंदाज आहे.

अमेरिकेने भारताला एफटीएएसमधून वगळले!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला एफटीएएसमधून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा प्रत्यक्षात फारसा परिणाम होणार नसल्याचे वाणिज्य मंत्रालय वाधवान यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.