ETV Bharat / business

ह्युंदाई मोटर इंडिया 5 नोव्हेंबरला लाँच करणार 'ऑल-न्यू आय 20' - 'All-New I20' News

या कारमध्ये पेट्रोल, डिझेल आणि 'टर्बो पेट्रोल बीएस -6' इंजिन आणि ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध असतील. यात फर्स्ट-इन-सेगमेंट इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन (आयएमटी), इंटेलिजेंट व्हेरिएबल ट्रान्समिशन (आयव्हीटी), 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) आहेत आणि मॅन्युअल रूपे समाविष्ट आहेत.

'ऑल-न्यू आय 20'
'ऑल-न्यू आय 20'
author img

By

Published : Oct 29, 2020, 7:56 PM IST

Updated : Oct 30, 2020, 12:36 PM IST

नवी दिल्ली - ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रमुख कंपनी ह्युंदाई मोटर इंडिया 5 नोव्हेंबरला प्रीमियम हॅचबॅक 'ऑल-न्यू' आय 20 लाँच करणार आहे.

लॉन्च करण्यापूर्वी कंपनी बुधवारपासून या नव्या चारचाकीचे बुकिंग सुरू केले आहे.

ह्युंदाई मोटर इंडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. किम म्हणाले, 'आय -20 हा एक दशकाहून अधिक काळ आधुनिक भारतीय ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करत ह्युंदाईसाठी एक सुपर परफॉर्मर ब्रँड आहे. ऑल-न्यू आय -20 ही चारचाकी प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये आपल्या शानदार स्टाइल, नवीन तंत्रज्ञानासह बेंचमार्कची पुन्हा स्थापना करेल.'

हेही वाचा - मारुती सुझुकीचे बलेनो सुस्साट... गाठला ८ लाख विक्रीचा टप्पा!

या कारमध्ये पेट्रोल, डिझेल आणि 'टर्बो पेट्रोल बीएस -6' इंजिन आणि ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध असतील. यात फर्स्ट-इन-सेगमेंट इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन (आयएमटी), इंटेलिजेंट व्हेरिएबल ट्रान्समिशन (आयव्हीटी), 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) आहेत आणि मॅन्युअल रूपे समाविष्ट आहेत.

कंपनी सध्या सॅंट्रो, ग्रँड आय -10, ग्रँड आय -10 निओस, एलिट आय -20, ओरा, वेन्यू, न्यू वेरना, ऑल न्यू क्रेटा, एलेंट्रा, न्यू 2020 टस्कन आणि कोना इलेक्ट्रिक अशी 11 प्रकारच्या कार मॉडेल्सचे उत्पादन करत आहे.

हेही वाचा - सॅमसंगची भारतासह इतर प्रमुख देशांत यंदाच्या तिसर्‍या तिमाहीत 8.8 दशलक्ष हँडसेटची विक्री

Last Updated : Oct 30, 2020, 12:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.