ETV Bharat / business

तिहारमध्येच राहतील पी. चिदंबरम, उच्च न्यायालयाने जामीन नाकारला - तिहारमध्येच राहतील पी. चिदंबरम

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 2007 मध्ये 305 कोटी रुपयांचा परकीय निधी मिळवण्यासाठी परकीय गुंतवणूक संवर्धन बोर्डाची (एफआईपीबी) मंजूरी मिळवण्यादरम्यान कथित अनियमिततांसाठी आयएनएक्स मीडिया प्रकरणात प्राथमिक तक्रार दाखल केली होती.

तिहारमध्येच राहतील पी. चिदंबरम
author img

By

Published : Sep 30, 2019, 4:48 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची जामीन याचिका आणखी एकदा फेटाळली आहे. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. यानंतर विशेष न्यायालयाने त्यांची रवानगी तिहार तुरुंगात केली होती.

  • INX media case: Delhi High Court rejects the regular bail petition of Congress leader P Chidambaram in CBI case. He is currently lodged in Tihar jail under CBI judicial custody. pic.twitter.com/I3YoFWqrLX

    — ANI (@ANI) September 30, 2019 3" class="align-text-top noRightClick twitterSection" data=" 3"> 3

माजी अर्थमंत्री चिदंबरम यांना सध्या तीन ऑक्टोबरपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. सीबीआयने २१ ऑगस्टला त्यांना जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली होती. चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणात जामीनाची मागणी केली होती.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 2007 मध्ये 305 कोटी रुपयांचा परकीय निधी मिळवण्यासाठी परकीय गुंतवणूक संवर्धन बोर्डाची (एफआईपीबी) मंजूरी मिळवण्यादरम्यान कथित अनियमिततांसाठी आयएनएक्स मीडिया प्रकरणात प्राथमिक तक्रार दाखल केली होती.

यानंतर अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) यासंदर्भात अवैध संपत्तीचा गुन्हा दाखल केला.

Intro:Body:

-----------------

तिहारमध्येच राहतील पी. चिदंबरम, उच्च न्यायालयाने जामीन नाकारला

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची जामीन याचिका आणखी एकदा फेटाळली आहे. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. यानंतर विशेष न्यायालयाने त्यांची रवानगी तिहार तुरुंगात केली होती.

माजी अर्थमंत्री चिदंबरम यांना सध्या तीन ऑक्टोबरपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. सीबीआयने २१ ऑगस्टला त्यांना जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली होती. चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणात जामीनाची मागणी केली होती.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 2007 मध्ये 305 कोटी रुपयांचा परकीय निधी मिळवण्यासाठी परकीय गुंतवणूक संवर्धन बोर्डाची (एफआईपीबी) मंजूरी मिळवण्यादरम्यान कथित अनियमिततांसाठी आयएनएक्स मीडिया प्रकरणात प्राथमिक तक्रार दाखल केली होती.

यानंतर अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) यासंदर्भात अवैध संपत्तीचा गुन्हा दाखल केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.