ETV Bharat / business

कोरोनाशी लढा: एचआयव्हीसह मलेरियावरील औषधांचा साठा किती? सरकारने मागविली माहिती

एनपीपीए उत्पादकांकडून रोज गोळ्या उत्पादनाची क्षमता, गोळ्यांचा साठा, निर्यातीची क्षमता आणि देशातील बाजारपेठेत उपलब्ध करण्याचे प्रमाण याची आकडेवारी मागविली आहे. औषधी घटकांची १५ मार्च २०२० पासून किती आयात केली आहे, याची माहितीदेखील उत्पादकांना द्यावे लागणार आहे.

औषधे
औषधे
author img

By

Published : Mar 27, 2020, 11:38 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाने उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. एनपीपीएने उत्पादकांकडून एड्स, मलेरिया आणि पॅरासिटिमॉल अशा विविध औषधी साठ्याची उत्पादकांकडून माहिती मागविली आहे.

एनपीपीए उत्पादकांकडून रोज गोळ्या उत्पादनाची क्षमता, गोळ्यांचा साठा, निर्यातीची क्षमता आणि देशातील बाजारपेठेत उपलब्ध करण्याचे प्रमाण याची आकडेवारी मागविली आहे. औषधी घटकांची १५ मार्च २०२० पासून किती आयात केली आहे, याची माहितीदेखील उत्पादकांना द्यावे लागणार आहे.

हेही वाचा-लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; 'हा' घेण्यात आला निर्णय

या औषधी साठ्यांची मागविली आहे.

  1. लोपीनव्हिर
  2. रायटोनव्हिर
  3. हायड्रोक्सिक्लोक्विन
  4. अॅझोथ्रोमायसिन
  5. पॅरासिटामॉल

हेही वाचा-'आपण मंदीतच, ही स्थिती २००९हून अधिक वाईट असणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.