ETV Bharat / business

Bank Holidays... उद्यापासून ४ दिवस बॅंका बंद... या ऑगस्ट महिन्यात तब्बल 15 दिवस बॅंका राहणार बंद, जाणून घ्या तारखा...

आरीबआयकडून बँकांच्या सुट्टी निश्चित करण्यात येतात. यामध्ये विविध राज्यांप्रमाणे सुट्ट्या वेगवेगळ्या असतात.

Banks holidays
बँक सुट्टी
author img

By

Published : Jul 27, 2021, 4:44 PM IST

Updated : Aug 27, 2021, 2:53 PM IST

नवी दिल्ली - तुम्हाला बँकेच्या संदर्भात महत्त्वाचे काम असेल तर ही महत्त्वाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्यात खासगी व सरकारी बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार ऑगस्टमध्ये बँका रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार या कारणांनी सहा दिवस बंद राहणार आहेत. तर बँकांना इतर 9 सुट्टी असणार आहेत. मात्र, या सुट्टी एकाच राज्यात नसून विविध राज्यांत वेगवेगळ्या सुट्टी आहेत. अशा पद्धतीने बँकांना एकूण 15 दिवस सुट्टी असणार आहेत.

उद्यापासून ४ दिवस अशा असतील बॅंक बंद

1) 28 ऑगस्ट 2021 - चौथा शनिवार

2) 29 ऑगस्ट 2021 - रविवार

3) 30 ऑगस्ट 2021 - जन्माष्टमी / कृष्ण जयंती (अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, देहरादून, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोक)

4) 31 ऑगस्ट 2021 - श्री कृष्ण जन्माष्टमी (हैदराबाद)

हेही वाचा-माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ऑगस्टमधील रविवार आणि शनिवारीच्या सुट्ट्या

  • 1 ऑगस्ट - रविवार
  • 8 ऑगस्ट - रविवार
  • 14 ऑगस्ट - दुसरा शनिवार
  • 15 ऑगस्ट - रविवार
  • 22 ऑगस्ट - रविवार
  • 28 ऑगस्ट - दुसरा शनिवार
  • 29 ऑगस्ट - रविवार

हेही वाचा-मानवी मुंडके हातात घेऊन जाणाऱ्या साधुंचा व्हिडिओ व्हायरल, मानवी मांस खाल्ल्याचा पोलिसांना संशय

बँकांच्या सुट्ट्यांचे असे आहे वेळापत्रक

  • 16 ऑगस्ट - पारशी नववर्ष- बेलापूर, मुंबई आणि महाराष्ट्रातील नागपूर क्षेत्रात
  • 20 ऑगस्ट - मोहर्रम, पहिला ओणम- बंगळुरू, चेन्नई, कोची आणि केरळच्या क्षेत्रात
  • 21 ऑगस्ट - तिरुवोनम- कोची आणि केरळ
  • 23 ऑगस्ट - श्री नारायण गुरू जयंती - कोची आणि केरळ
  • 30 ऑगस्ट - जन्माष्टमी
  • 31 ऑगस्ट - श्रीकृष्ण अष्टमी - हैदराबाद

असे करा बँकांच्या कामांचे नियोजन

  • बँकांचे तुम्ही पैसे काढणे किंवा जमा करणे असे आर्थिक व्यवहार तुम्ही नेटबँकिंग द्वारे पूर्ण करू शकता.
  • जर रोकड रकमेची आवश्यकता असले तर पुरेशी रक्कम आधीच काढून घेऊ शकता. जेणेकरून बँकांच्या सुट्टी असताना एटीएममध्ये पर्याप्त पैसे नसताना होणारी धावपळ टळू शकते.
  • जर तुम्हाला बँकांच्या सुट्टी कालावधीमध्ये रोख पैसे खात्यावर भरायचे असेल, तर काही एटीएमवर तशी सुविधा असते.

हेही वाचा-सीमावादाच्या घटनेनंतर आसामने जाहीर केला राजकीय दुखवटा; मृताच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत

Last Updated : Aug 27, 2021, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.