ETV Bharat / business

कोरोनात दिलासा : बँक ऑफ महाराष्ट्राकडून तीन महिन्यात २ हजार ७८९ कोटींचे कर्जवाटप - Bank Loan distribution in lockdown

कोरोनाच्या आपत्कालीन संकटामुळे बँक ऑफ महाराष्ट्राने मार्चपासून ग्राहकांना मार्चपासून कर्जवाटप करण्यास सुरुवात केली आहे. मार्च २०२० ते मे २०२० दरम्यान सुमारे एक लाभार्थ्यांना कर्जवाटप केल्याचे बँक ऑफ महाराष्ट्राने म्हटले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : May 25, 2020, 3:45 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटात दिलासा देण्यासाठी सरकारी बँकांनी कर्जवाटप करण्यास सुरुवात केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने एमएसएमई, स्वयं सहाय्यता बचत गट, कृषी आणि किरकोळ विक्रेत्यांना २ हजार ७८९ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. ही मदत गेल्या तीन महिन्यात कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे.

कोरोनाच्या आपत्कालीन संकटामुळे बँक ऑफ महाराष्ट्राने मार्चपासून ग्राहकांना मार्चपासून कर्जवाटप करण्यास सुरुवात केली आहे. मार्च २०२० ते मे २०२० दरम्यान सुमारे एक लाभार्थ्यांना कर्जवाटप केल्याचे बँक ऑफ महाराष्ट्राने म्हटले आहे.

हेही वाचा-फेसबुकने भारतीय वापरकर्त्यांकरिता 'हे' आणले सुरक्षित फीचर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजप्रमाणे मदत करण्यासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राकडून कर्ज दिले जाणार आहे. निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये एमएसएमई उद्योगांना ३ लाख कोटींचे कर्ज देण्याचा समावेश आहे.

हेही वाचा-सुस्साट! हजार एचडी चित्रपट सेकंदात डाऊनलोड करणारी चिप विकसित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.