ETV Bharat / business

देशातील टाळेबंदी वाढविण्यावर आनंद महिंद्रा म्हणाले,...

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत राहणार आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणे यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यामध्ये सैन्यदल खूप पारगंत आहे, असेही महिंद्रा यांनी म्हटले आहे.

आनंद महिंद्रा
आनंद महिंद्रा
author img

By

Published : May 25, 2020, 5:54 PM IST

नवी दिल्ली - टाळेबंदीने केवळ आर्थिक नुकसान होत नाही तर दुसरे वैद्यकीय संकट येते, असे मत महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने चौथ्यांदा टाळेबंदी वाढवून ३१ मेपर्यंत केली आहे.

टाळेबंदीने होणारे' धोकादायक मानसिक परिणाम आणि कोरोना नसलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष करण्याचा धोका' या लेखावर आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की धोरणकर्त्यांपुढे पर्याय निवड सोपे नाही, हे माहित आहे. मात्र, टाळेबंदी वाढविल्याने मदत होणे शक्य नाही.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत राहणार आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणे यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यामध्ये सैन्यदल खूप पारगंत आहे, असेही महिंद्रा यांनी म्हटले आहे.

  • Lockdown extensions aren’t just economically disastrous, as I had tweeted earlier, but also create another medical crisis. This article highlights the dangerous psychological effects of lockdowns & the huge risk of neglecting non-covid patients. (1/2) https://t.co/XAks2nxbdH

    — anand mahindra (@anandmahindra) May 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-कोरोनात दिलासा : बँक ऑफ महाराष्ट्राकडून तीन महिन्यात २ हजार ७८९ कोटींचे कर्जवाटप

महिंद्रा यांनी नुकतेच व्यापकपणे टाळेबंदी काढावी, असे मत व्यक्त केले होते. केंद्र सरकारने २२ मार्चला टाळेबंदी घोषित करण्यापूर्वी महिंद्रा यांनी भारत हा समूह संसर्ग होण्याच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्याची भीती व्यक्त केली होती.

हेही वाचा-सुस्साट! हजार एचडी चित्रपट सेकंदात डाऊनलोड करणारी चिप विकसित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.