ETV Bharat / briefs

रत्नागिरीतील लांजात आढळला साडेआठ फूट लांबीचा अजगर

झाडावर असलेल्या अजगराला सर्पमित्रांनी दिले जीवदान.. अजगराला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली..

रत्नागिरीतील लांजात अजगर आढळला
author img

By

Published : Nov 10, 2019, 1:02 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यातील लांजा येथे साडेआठ फूट लांबीच्या अजगराला जीवनदान देण्यात सर्पमित्रांना यश आले आहे. लांजा येथील भावदनकर नर्सरी जवळील वडाच्या झाडावर असलेल्या अजगराची यशस्वीपणे सुटका करण्यात आली.

रत्नागिरीतील लांजा येथे सर्पमित्रांनी अजगराला जीवदान दिले

हेही वाचा... बियाणे वाटपात विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका; वेतनवाढ थांबवली

झाडावर अजगर असल्याचे शनिवारी रात्री लोकांच्या लक्षात आले. त्यानंतर या अजगराला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. उंचावर असलेल्या या अजगराला सुरक्षित काढण्यासाठी स्थानिक सर्पमित्र सचिन जाधव, विशाल कांबळे, मयूर कांबळे यांना बोलावण्यात आले. मात्र उंच झाडावर अजगर असल्याने त्याला सुरक्षित काढण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे जेसीबीची मदत घेण्यात आली. जेसीबी बकेटमध्ये सर्प मित्राला बसवून अजगरच्या ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर या अजगराला सुरक्षित काढण्यात आले आणि नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

हेही वाचा... संगमनेरच्या जवानाचा अपघाती मृत्‍यू; दिवाळी सुट्टीसाठी आल्यावर घडली घटना

Intro:लांजामध्ये साडेआठ फूट लांबीच्या अजगराला जीवनदान

झाडावरील अजगराला जेसीबीच्या साहाय्याने सुरक्षित काढले

रत्नागिरी, प्रतिनिधी

लांजामध्ये साडेआठ फूट लांबीच्या अजगराला जीवनदान देण्यात सर्पमित्रांना यश आलं आहे.
लांजा येथील भावदनकर नर्सरी जवळील वडाच्या झाडावर अजगर असल्याचे शनिवारी रात्री लोकांच्या लक्षात आले. त्यानंतर या अजगराला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. उंचावर असलेल्या या अजगराला सुरक्षित काढण्यासाठी सर्पमित्र सचिन जाधव, विशाल कांबळे, मयूर कांबळे यांना बोलावण्यात आलं. मात्र उंच झाडावर अजगर असल्याने त्याला सुरक्षित काढण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे जेसीबी मशीन बोलाविण्यात आली. या जेसीबी मशिनच्या बकेटमध्ये सर्प मित्राला बसवून अजगरच्या ठिकाणी नेण्यात आलं. त्यानंतर या अजगराला सुरक्षित काढण्यात आलं आणि नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आलं.Body:लांजामध्ये साडेआठ फूट लांबीच्या अजगराला जीवनदान

झाडावरील अजगराला जेसीबीच्या साहाय्याने सुरक्षित काढलेConclusion:लांजामध्ये साडेआठ फूट लांबीच्या अजगराला जीवनदान

झाडावरील अजगराला जेसीबीच्या साहाय्याने सुरक्षित काढले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.