ETV Bharat / briefs

संतोष पवारच 'यदा कदाचित रिटर्न्स' रंगभूमीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज

author img

By

Published : May 14, 2019, 11:20 PM IST

संतोष पवार यांनी २० वर्षानंतर पुन्हा यदा कदाचत रिटर्न्स नावाने नाटक करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्यांच्या नाटकाचा फॅन असलेल्या प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असेल एवढं नक्की..येत्या १८ तारखेला पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग रंगणार आहे.

संतोष पवार

मराठी रंगभूमीवर जी नाटक विशेष गाजली त्यात संतोष पवारच्या 'यदा कदाचित' या नाटकाचा समावेश होतो. २० वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या या नाटकाने तब्बल 4 हजार 500 प्रयोग केले होते. मात्र नंतर या नाटकातील कौरव आणि पांडव यांच्या चित्रणावर सनातन्यांनी आक्षेप घेतल्यानंतर हे नाटक काही दिवस सुरू होतं. मात्र गडकरी रंगायतमध्ये या नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच झालेल्या बॉम्बस्फोटानंतर या नाटकाचे प्रयोग थांबवण्यात आले.

संतोष पवार

आता पुन्हा एकदा मुळ कल्पना तशीच ठेवून नव्या संचात आणि नवीन कथासूत्रावर आधारित 'यदा कदाचित रिटर्न्स' या नावाने एक नवकोरं नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचा निर्णय दिग्दर्शक संतोष पवारने घेतलाय. यावेळी पौराणिक पात्रांना बाजूला ठेवत संपूर्णपणे वेगळी पत्र या नाटकात दिसणारे. नाटकाचा फॉर्म मात्र पहिल्या यदा कदाचित नाटकाप्रमाणेच या नाटकाचा फॉर्मही कोकणातील नमननाट्याचा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होणार एवढी नक्की..

'यदा कदाचित रिटर्न्स' या नाटकातील बहुतांश कलाकार हे अंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा गाजवणारे आणि हौशी कलाकार आहेत. मात्र हेच या नाटकाच वेगळेपण आहे. 20 वर्षांपूर्वी आलेल्या यदा कदाचित या नाटकात भाऊ कदम, सागर कारंडे, कमलाकर सातपुते, संजय खापरे, पूर्णिमा केंडे यांनी रंगभूमीवर पदार्पण केल होतं. आज यातील बहुतांश कलाकार सुपरस्टार आहेत. मात्र तसेच आजच्या पिढीचे नव्या दमाचे कलाकार या नाटकात दिसणार आहेत.

संतोष पवार यांनी २० वर्षानंतर पुन्हा याच नावाने नाटक करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्यांच्या नाटकाचा फॅन असलेल्या प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असेल एवढं नक्की..येत्या १८ तारखेला पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग रंगणार आहे. पाहुयात यावेळी हे कलाकार नक्की काय धम्माल करून दाखवतात ते.

Intro:(या नाटकाच्या बातमीसाठी संतोष पवार यांच्या tiktak सह
Mh_Mum_yada_kadachit_returns_vis_Viraj या नावाने व्हिज्युअल पाठवली आहेत जमल्यास विंडोत ती ही चालवता येतील.)

मराठी रंगभूमीवर जी नाटक विशेष गाजली त्यात संतोष पवारच्या 'यदा कदाचित' या नाटकाचा समावेश होतो. 20 वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या या नाटकाने तब्बल 4हजार 500 प्रयोग केले होते. मात्र नंतर या नाटकातील कौरव आणि पांडव यांच्या चित्रणावर सनातन्यांनी आक्षेप घेतल्यानंतर हे नाटक काही दिवस सुरू होतं. मात्र गडकरी रंगायतमध्ये या नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच झालेल्या बॉम्बस्फोटानंतर या नाटकाचे प्रयोग थांबवण्यात आले.

आता पुन्हा एकदा मूळ कल्पना तशीच ठेवून नव्या संचात आणि नवीन कथासूत्रावर आधारित 'यदा कदाचित रिटर्न्स' या नावाने एक नवकोर नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचा निर्णय दिग्दर्शक संतोष पवारने घेतलाय. यावेळी पौराणिक पात्रांना बाजूला ठेवत संपूर्णपणे वेगळी पत्र या नाटकात दिसणारे. नाटकाचा फॉर्म मात्र पहिल्या यदा कदाचित नाटकाप्रमाणेच या नाटकाचा फॉर्मही कोकणातील नमननाट्याचा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होणार एवढी नक्की..

'यदा कदाचित रिटर्न्स' या नाटकातील बहुतांश कलाकार हे अंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा गाजवणारे आणि हौशी कलाकार आहेत. मात्र हेच या नाटकाच वेगळेपण आहे. 20 वर्षांपूर्वी आलेल्या यदा कदाचित या नाटकात भाऊ कदम, सागर कारंडे, कमलाकर सातपुते, संजय खापरे, पूर्णिमा केंडे यांनी रंगभूमीवर पदार्पण केल होतं. आज यातील बहुतांश कलाकार सुपरस्टार आहेत. मात्र तसेच आजच्या पिढीचे नव्या दमाचे कलाकार या नाटकात दिसणार आहेत.

संतोष पवार यांनी 20 वर्षानंतर पुन्हा याच नावाने नाटक करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्यांच्या नाटकाचा फॅन असलेल्या प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असेल एवढं नक्की..येत्या 18 तारखेला पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग रंगणार आहे. पाहुयात यावेळी हे कलाकार नक्की काय धम्माल करून दाखवतात ते.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.