चेन्नई - आयपीएलच्या २३ सामन्यांत चेन्नई सुपर किंग्जने कोलकात्याला दणदणीत ७ गडी राखून धूळ चारली. या सामन्यानंतर बुधावारी सकाळी संघ जयपूरकडे रवाना झाला. यानंतर महेंद्र सिंह धोनीच्या इंस्टाग्राम अकांउटवर एक फोटो शेयर करण्यात आला. फोटोत साक्षी आणि धोनी जमिनीवर झोपल्याचे दिसत आहे.
-
Doze Off ➡️ Take off! ✈️#WhistlePodu #Yellove #Repost @msdhoni pic.twitter.com/3E0jbp6YbF
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Doze Off ➡️ Take off! ✈️#WhistlePodu #Yellove #Repost @msdhoni pic.twitter.com/3E0jbp6YbF
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 10, 2019Doze Off ➡️ Take off! ✈️#WhistlePodu #Yellove #Repost @msdhoni pic.twitter.com/3E0jbp6YbF
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 10, 2019
हा फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या ऑफिशियल अकाउंटवर त्यांचा फोटो शेयर करण्यात आला आहे. ज्यावर फॅन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. धोनीने हा फोटो शेयर करत लिहिले, की जर आयपीएलच्या वेळेच्या आहारी गेलात आणि तुम्हची सकाळची फ्लाइट असेल तर तुमचे असेच हाल होणार.