ETV Bharat / briefs

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांची मंत्रिमंडळात वर्णी

अकोला जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार संजय धोत्रे हे चौथ्यांदा निवडून आलेले आहेत. अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीची पाळेमुळे ठिसूळ करण्यात त्यांचा मोठा हात आहे.

author img

By

Published : May 30, 2019, 2:45 PM IST

Updated : May 30, 2019, 5:47 PM IST

संजय धोत्रे

अकोला - चौथ्यांदा खासदार झालेले संजय धोत्रे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. याआधी काँग्रेसचे खासदार मधुसुदन वैराळे हे इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते.

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांची मंत्रिमंडळात वर्णी?

अकोला जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार संजय धोत्रे हे चौथ्यांदा निवडून आलेले आहेत. अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीची पाळेमुळे ठिसूळ करण्यात त्यांचा मोठा हात आहे. त्यांच्या या पराक्रमामुळे तसेच पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान, पक्षशिस्त, त्यांचा नम्रपणा, अभ्यासूवृत्ती, विद्वत्तेमुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात ्आले आहे. अकोल्याच्या इतिहासात दुसऱ्यादा खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार आहेत. याआधी अकोल्याचे काँग्रेसचे माजी खासदार मधुसूदन वैराळे हे इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात केंद्रीय राज्यमंत्री होते.

खासदार संजय धोत्रे हे अभियांत्रिकी असून त्यांनी नुकतीच वकिलीही उत्तीर्ण केली आहे. उच्च विभूषित असलेले संजय धोत्रे यांचे अकोल्यातील भाजप पक्षासाठी खूप योगदान आहे. अकोल्यात पक्षाचे संघटन, शिस्त राखण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहे.

Intro:अकोला -अकोल्यातील चौथ्यांदा खासदार झालेले संजय धोत्रे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. अकोल्याला साडेतीन दशकांनंतर हा बहुमान अकोल्याला मिळाला आहे. यामुळे अकोल्यातील राजकीय क्षेत्रात नव चैत्यन आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे. याआधी काँग्रेसचे खासदार मधुसुदन वैराळे हे इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते.

Body:अकोला जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार संजय धोत्रे हे चौथ्यांदा निवडून आलेले आहे. अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीची पानेमुळे ठिसूळ करण्यात त्यांचा मोठा हात आहे. त्यांच्या या पराक्रमामुळे तसेच पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान, पक्षशिस्त, त्यांचा नम्रपणा, अभ्यासूवृत्ती, विद्वत्तेमुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे. अकोल्याच्या इतिहासातील केंद्रीय मंत्रिमंडळातील खासदार हा दुसऱ्यांना जात आहे. याआधी अकोल्याचे काँग्रेसचे माजी खासदार मधुसूदन वैराळे हे इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात केंद्रीय राज्यमंत्री होते. तब्बल 35 वर्षानंतर अकोल्याला हा बहुमान भाजपच्या सरकारमध्ये तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळत आहे. अकोल्यासाठी ही मोठी बाब असून यामुळे अकोल्यातील जनतेच्या अपेक्षा विकासासाठी वाढल्या आहे.
खासदार संजय धोत्रे हे अभियांत्रिकी असून त्यांनी नुकतीच वकिली ही उत्तीर्ण केली आहे. उच्च विभूषित असलेले संजय धोत्रे यांचे अकोल्यातील भाजप पक्षासाठी खूप योगदान आहे. अकोल्यात पक्षाचे संघटन, शिस्त राखण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहे. जनसामान्यांमधील नेता अशी ओळख असलेले संजय धोत्रे हे आता केंद्रीय मंत्रिमंडळात गेले असले तरी त्यांच्याकडे कोणते खाते येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Conclusion:
Last Updated : May 30, 2019, 5:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.