ETV Bharat / briefs

दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेटपटूचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू

author img

By

Published : Apr 7, 2019, 5:22 PM IST

मध्यम गती गोलंदाज एलरिएसाने २०१३ साली ३ एकदिवसीय सामने आणि १ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. याच वर्षी ती विश्वचषक संघाचीही सदस्य होती.

माजी महिला क्रिकेटपटू एलिरएसा थियुनिसेन फूरी

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेची माजी महिला क्रिकेटपटू एलिरएसा थियुनिसेन फूरी हिचे शुक्रवारी स्टिलफोंटीन येथे कार अपघातात दुर्देवी निधन झाले. २५ वर्षीय फूरीसोबत तिच्या मुलांचादेखील मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने याची माहिती देत दुःख व्यक्त केले आहे.

मध्यम गती गोलंदाज एलरिएसाने २०१३ साली ३ एकदिवसीय सामने आणि १ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. याच वर्षी ती विश्वचषक संघाचीही सदस्य होती. एलरिएसाने कटकमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात पदार्पण केले होते.

२०१६ पर्यंत ती स्थानिक सामन्यात सक्रीय होती. तिच्या दुर्देवी अपघाती मृत्यूबद्दल क्रिकेट जगातातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:Body:

SPO 3

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.