ETV Bharat / briefs

मोनू सिंगला नवा लूक देण्यासाठी ब्राव्हो बनला 'हेअरस्टायलिश' - चेन्नई

सीएसकेने त्याचा हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. चेन्नईच्या चाहत्यांना ड्वेन ब्राव्होचे हे फोटो खूपच आवडले. ड्वेन हा चेन्नईच्या संघातील महत्वाचा खेळाडू आहे.

ड्वेन ब्राव्हो
author img

By

Published : Apr 9, 2019, 7:48 PM IST

चेन्नई - सीएसके संघाचा महत्वाचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो स्नायु दुखावल्यामुळे आयपीएलमधून २ आठवडे बाहेर पडला आहे. संघाबाहेर राहूनही तो संघाचे मनोबल वाढविण्याचे काम करत आहे. त्याने संघातील सदस्य मोनू सिंहच्या चेहऱ्याला नवा लुक देण्यासाठी चक्क हेअरस्टायलिश बनला.

सीएसकेने त्याचा हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. चेन्नईच्या चाहत्यांना ड्वेन ब्राव्होचे हे फोटो खूपच आवडले. ड्वेन हा चेन्नईच्या संघातील महत्वाचा खेळाडू आहे.

शनिवारी चेन्नईने पंजाबविरुद्धचा सामना ब्राव्हो विना खेळाला. आज त्यांचा सामना केकेआरशी होणार आहे. चेन्नई आणि आंद्रे रसेल अशी लढत असणार आहे. चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.

Intro:Body:

SPO 4

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.