ETV Bharat / briefs

भाजपशी बंडखोरी करणाऱया भाऊसाहेब वाकचौरेंची पक्षातून हकालपट्टी, दानवेंनी केली कारवाई - भाऊसाहेब राजाराम वाकचौरे

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात वाकचौरे हे बंडखोरी करत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढत आहेत.

भाऊसाहेब वाकचौरे
author img

By

Published : Apr 18, 2019, 11:01 AM IST

अहमदनगर - भाजपशी बंडखोरी करणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ही कारवाई केली आहे. पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून अपक्ष उमेदवारी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे करत असल्याने पक्षाकडून कारवाई करत शिस्तभंग केल्याचे कारण देत हकालपट्टी करण्यात आली आहे.

भाजपशी बंडखोरी करणाऱया भाऊसाहेब वाकचौरेंची पक्षातून हकालपट्टी

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात वाकचौरे हे बंडखोरी करत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढत आहेत. भाऊसाहेब वाकचौरे हे भाजप कोठ्यातून साईबाबा संस्थानचे विश्वस्त आहेत. त्यामुळे आता त्यांना विश्वस्तपदालाही मुकावे लागणार आहे.

bhausaheb waghchaure
दानवेंनी केली कारवाई

कोण आहेत भाऊसाहेब राजाराम वाकचौरे -

साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी म्हणून भाऊसाहेब वाकचौरे यांनी काहीकाळ काम पाहिले. त्यानंतर 2009 ला रामदास आठवले यांचा पराभव करत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या जोरावर खासदार म्हणून निवडून आले होते. 2014 ला मोदी लाट असतानाही वाकचौरे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यात त्यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे सदाशिव लोखंडे निवडून आले.

त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली मात्र तिथेही वाकचौरे यांचा काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी पराभव केला होता. भाजपच्या कोठ्यातून साई संस्थानचे विश्वस्त पद भाऊसाहेब वाकचौरे यांना देण्यात आले मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात वाकचौरे अपक्ष निवडणूक लढत असल्याने भाजप प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वाकचौरे यांची भाजपमधून हकालपट्टी केली असून वाकचौरेंना भाजपच्या कोट्यातून दिलेले साईबाबा संस्थानचे विश्वस्तपदालाही मुकावे लागणार आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ भाजपशी बंडखोरी करणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांची भाजपातून आज हकालपट्टी करण्यात आलीय..प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली वाकचौरे यांची पक्षातून हकालपट्टी...

VO_ पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलुन अपक्ष उमेदवारी शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन भाऊसाहेब वाकचौरे करत असल्याने पक्षाकडून कारवाई करत शिस्तभंग केल्याच कारण देत हकालपट्टी करण्यात आली आहे..शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचे विरोधात वाकचौरे उमेदवारी करत शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष लढत आहे..भाऊसाहेब वाकचौरे भाजप कोट्यातुन साईबाबा संस्थानचे विश्वस्त आहेत विश्वस्तपदालाही मुकाव लागणार....

VO_ नेमकी कोण आहे,भाऊसाहेब राजाराम वाकचौरे तर पाहू या साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी म्हणवून भाऊसाहेब वाकचौरे यांनी काही काळ काम पाहिले त्या नंतर 2009 ला शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन शिवसेनेच्या जोरावर खाजदार म्हणून निवडून आले आणि रपीआयचे रामदास आठवले यांचा पराभव केला होते तर 2014 ला मोदी लठ्ठ सुरू असताना ही वाकचौरे शिवसेना सोडून काँग्रेस मध्ये गेले आणि काँग्रेस कडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदोरी केली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे सदाशिव लोखंडे निवडून आले त्या नंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी भाजपात प्रवेश केला आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातुन भाजप कडून उमेदोरी केली मात्र तिथे ही वाकचौरे यांचा काँग्रेसचे उमेदोर भाऊसाहेब कांबळे यांनी पराभव केला होता.. भाजपच्या कोठातून साई संस्थानचे विश्वस्त पद भाऊसाहेब वाकचौरे यांना देण्यात आले..मात्र आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात वाकचौरे अपक्ष उमेदोरी करत असल्याने भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वाकचौरे यांची भाजपातून हकालपट्टी केली असून वाकचौरेना भाजपचा कोट्यातुन दिलेले साईबाबा संस्थानचे विश्वस्तपदालाही मुकाव लागणार आहे....

VO_ भाऊसाहेब वाकचौरे यांनी 2009 ला शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन शिवसेनेकडून उमेदोरी करत रामदास आठवले यांचा पराभव केला होता..2014 ला मोदी लाट असताना वाकचौरे यांनी शिवसेनेला राम राम करत काँग्रेस मध्ये प्रवेश करून काँग्रेसकडून उमेदोरी केली होती तर शिवसेनेचे उमेदोर सदाशिव लोखंडे यांनी वाकचौरे यांचा पराभव केला होता..आपल्या पराभव नंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी भाजपात प्रवेश करून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातुन भाजपकडून उमेदोरी केली होती मात्र तिथे ही काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांनी वाकचौरे यांचा पराभव केला होता..आधी शिवसेना नंतर काँग्रेस, भाजप कडून उमेदोरी करून आता वाकचौरे थेट शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष उमेदोरी करत आहे.....Body:17 April Shirdi Candidate ActionConclusion:17 April Shirdi Candidate Action
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.