ETV Bharat / briefs

अकोल्यात 85 जणांनी केली कोरोनावर मात; 33 जण पॉझिटिव्ह

सायंकाळी आढळलेल्या 2 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एक पुरुष व एक महिला असून ते अकोट फैल व खदान येथील रहिवासी आहेत. दरम्यान, दुपारनंतर बैदपुरा येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला 2 जून रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा आज उपचार घेताना मृत्यू झाला.

Government hospital akola
Government hospital akola
author img

By

Published : Jun 25, 2020, 8:14 PM IST

अकोला- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये सकाळी 31 आणि सायंकाळी दोन असे एकूण 33 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यासोबतच सकाळी दोघांचा आणि सायंकाळी एका रुग्णाचा असा एकूण दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे, आज सायंकाळी 85 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सायंकाळी आढळलेल्या 2 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एक पुरुष व एक महिला असून ते अकोट फैल व खदान येथील रहिवासी आहेत. दरम्यान, दुपारनंतर बैदपुरा येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला 2 जून रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा आज उपचार घेताना मृत्यू झाला. दुपारनंतर 85 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 12 जणांना तर कोविड केअर सेंटर येथून 73 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

प्राप्त अहवालानुसार

प्राप्त अहवाल-298

पॉझिटिव्ह अहवाल-33

निगेटिव्ह-265

सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल- 1 हजार 342

मृत-74

डिस्चार्ज-990

दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)- 278

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.