ETV Bharat / briefs

कोल्हापूर : शुक्रवारी उच्चांकी 60 कोरोना बाधितांचा मृत्यू; तर 1086 नवे रुग्ण

author img

By

Published : May 9, 2021, 1:51 PM IST

शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 413 वर पोहोचली. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 76 हजार 80 इतकी झाली आहे. 

Kolhapur Corona update
कोल्हापूर कोरोना अपडेट

कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः कहर सुरू केला आहे. कोल्हापूरात शुक्रवारी उच्चांकी 60 बाधितांचा मृत्यू झाला. तर 1086 नविन बाधितांची नोंद झाली. याबरोबरच दिवसभरात 657 जणांना डिस्चार्जही देण्यात आला.

शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 413 वर पोहोचली. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 76 हजार 80 इतकी झाली आहे. एकूण मृतांची संख्या 2 हजार 574 झाली.

जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 76 हजार 80 वर पोहोचली आहे. त्यातील 62 हजार 93 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

1 वर्षाखालील - 108 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 2722 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 5474 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 42040 रुग्ण
51 ते 70 वर्ष -20576 रुग्ण
71 वर्षांवरील - 5160 रुग्ण, जिल्ह्यात असे एकूण 76 हजार 80 रुग्ण झाले आहेत.

तालुक्यानुसार नवीन रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

1) आजरा - 10
2) भुदरगड - 3
3) चंदगड - 28
4) गडहिंग्लज - 12
5) गगनबावडा - 4
6) हातकणंगले - 115
7) कागल - 41
8) करवीर - 147
9) पन्हाळा - 24
10) राधानगरी - 8
11) शाहूवाडी - 30
12) शिरोळ - 148
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 64
14) कोल्हापुर महानगरपालिका - 308
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 144

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.