LIVE UPDEATE -
- बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले, आज खऱ्या अर्थाने भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले - उद्धव ठाकरे
- मोदी सरकारने विरोधकांना विश्वासात घेऊन काश्मीरचा निर्णय घ्यायला हवा होता- शरद पवार
- कलम 35 अ हटवण्यासाठी मोदी सरकार आणि विरोधी पक्षनेत्यांनी एकत्रित व्हायला हवे- माजिद मेमन
- जगभरात आनंदाचे वातावरण, ३७० हटवणे म्हणजे भस्मासुराचा वध - संजय राऊत
- वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे आज आनंदी झाले असतील
- ३७० हटवणाऱ्याचे हात जाळणाऱ्यांनी आता ते करून दाखवावे - राऊत
- सरकार चालवायला जी हिम्मत लागते ती या सरकारने दाखवून दिले- राऊत
- ५ ऑगस्ट क्रांतीचा दिवस - राऊत
- या निर्णयानंतर विरोधक आता झोपले आहेत. - राऊत
- आज जम्मू घेतले उद्या पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचीस्तान घेऊ - राऊत
- जम्मू काश्मीर आज खऱ्या अर्थाने भारताचा भाग झाला; बीजेडी खासदार आचार्य
- मोदी सरकारचा निर्णय धक्कादायक, यामुळे राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते - ओमर अब्दुला
- निमलष्करी दलाचे ८ हजारसैन्य देशाच्या विविध भागातून काश्मीरकडे रवाना
- पीडीपीच्या खासदाराने संविधानाच्या प्रती पाठण्याचा प्रयत्न केला.
- आजचा दिवस लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस- मेहबूबा मुफ्ती
- भाजपाने राज्यघटनेची हत्या केली आहे – गुलाम नबी आझाद
- ३७० हटवण्याच्या प्रस्तावाचा निषेध करत पीडीपीचे खासदार एमएम फैयाज यांनी फाडला अंगातील शर्ट
- कलम ३७० प्रस्ताव हटवण्याच्या प्रस्तावानंतर काश्मीर पंडितांचा जल्लोष
- बसपा प्रमुख मायावतींनी केंद्र सरकारच्या कलम ३७० हटवण्याच्या प्रस्तावाला दिला पाठिंबा
- बसपाचे खासदार सतिश चंद्र मिश्रा म्हणाले आम्हाला वाटते हे बील पास व्हावे
- जम्मू-काश्मीर विधानसभेसह विभक्त; लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित
- जम्मू-काश्मीरसह लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित
- विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास आपण तयार आहोत - अमित शाह
- कलम ३७० कलम हटवण्याची शिफारस
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सभागृहात दाखल होण्यासाठी निघाले
- पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल
- गृहमंत्री अमित शाह संसदेत दाखल - दोन्ही सभागृहात काश्मीर मुद्द्यावर माहिती देणार
- आम्ही राज्यघटनेच्या बाजूने आहोत. आम्ही राज्यघटना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावू.मात्र, आज भाजपने राज्यघटनेची हत्या केली आहे - गुलाम नबी आझाद
- कलम ३७० हटवण्यासाठी एक सेकंद वेळ दवडता कामा नये - अमित शाह
- विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास आपण तयार आहोत - अमित शाह
- कलम ३७० कलम हटवण्याची शिफारस
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सभागृहात दाखल होण्यासाठी निघाले
- पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल
- गृहमंत्री अमित शाह संसदेत दाखल - दोन्ही सभागृहात काश्मीर मुद्द्यावर माहिती देणार