ETV Bharat / bharat

धक्कादायक, रक्षाबंधनाच्या दिवशीच चाकूने सपासप वार करून युवकाची हत्या Youth murdered with knife in Delhi - Malviya Nagar Police Station

दिल्लीतील खुनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. येथे गुन्हेगार निर्भयपणे लोकांचा जीव घेत आहेत murder case in delhi . आता मालवीय नगर Malviya Nagar Police Station येथील मधल्या बाजारात एका तरुणाचा चाकूने खून करण्यात आला आहे Youth murdered with knife in Delhi . पूर्ण बातमी वाचा.

Youth murdered with knife in Delhi
रक्षाबंधनाच्या दिवशीच चाकूने सपासप वार करून युवकाची हत्या
author img

By

Published : Aug 12, 2022, 5:51 PM IST

नवी दिल्ली : रक्षाबंधनाच्या दिवशी दिल्लीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणावर धारदार चाकूने अनेक वार करून हत्या करण्यात आली Youth murdered with knife in Delhi . ही संपूर्ण घटना मालवीय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मयंक पनवार असे मृताचे नाव आहे. मयंक 22 वर्षांचा होता. पोलिसांनी Malviya Nagar Police Station गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे murder case in delhi .

मयंकचे काका प्रदीप पनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 2 वाजल्यानंतर त्याचा पुतण्या घराबाहेर पडला होता. त्यानंतर काय झाले ते त्यांना माहीत नाही. त्यांनी सांगितले की, रात्री जेव्हा ही माहिती मिळाली आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा मयंकच्या एका मित्राने सांगितले की बेगमपूर डीडीए मार्केटजवळ दगडफेक झाली आहे, परंतु दरम्यान काय झाले याबद्दल कोणतीही माहिती नाही.

रक्षाबंधनाच्या दिवशीच चाकूने सपासप वार करून युवकाची हत्या

हत्येमागचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयंकच्या चुलत भावाने सांगितले की, ही संध्याकाळची घटना आहे. मयंकच्या मित्राने फोन करून त्याच्याशी भांडण झाल्याचे सांगितले. त्याने प्रतिकार केला असता त्याच्यावर चाकू आणि ब्लेडने हल्ला करण्यात आला. हल्लेखोर कोण होते हे कळू शकलेले नाही.

त्याचवेळी डीसीपी बेनिता मेरी जॅकर यांनी सांगितले की, पोलिसांना बेगमपूर डीडीए मार्केटमधून एका व्यक्तीला भोसकण्यात आल्याचा पीसीआर कॉल आला होता. मालवीय नगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमीला एम्समध्ये दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा डोकं धडापासून वेगळे करत मुलीची निर्घृण हत्या, चौकात मृतदेह टाकून मारेकरी पसार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.