ETV Bharat / bharat

सापाला राखी बांधण्याचा प्रयत्न; बिहार सारणमध्ये सर्पमित्राचा मृत्यू - ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी सर्पमित्राचा मृत्यू सारण

मनमोहन गेल्या अनेक वर्षांपासून सापांना पकडतो. जखमी सापांवर उपचार करतो. त्यांना जीवदान देतो. इतकेच नाही तर सर्पदंश झालेल्यांनाही मदत करतो. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी तो सापाला राखी बांधायला गेला.

youth-dies-due-to-snake-bite-in-saran
सापाला राखी बांधण्याचा प्रयत्न; बिहार सारणमध्ये सर्पमित्राचा मृत्यू
author img

By

Published : Aug 23, 2021, 10:45 AM IST

सारण (बिहार) - येथील एका तरुणाने रक्षाबंधनाच्या दिवशी सापाला राखी बांधण्याचा प्रकार समोर आला. मनमोहन उर्फ भूअर असे या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

बिहार : सापाला राखी बांधण्याचा प्रयत्न; सर्पमित्राचा मृत्यू

मनमोहन गेल्या अनेक वर्षांपासून सापांना पकडतो. जखमी सापांवर उपचार करतो. त्यांना जीवदान देतो. इतकेच नाही तर सर्पदंश झालेल्यांनाही मदत करतो. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी तो सापाला राखी बांधायला गेला. मात्र, यावेळी सापाने त्याला दंश केला. यामुळे मनमोहन याचा मृत्यू झाला. मृत महमोहन सारणच्या मांझी सीतलपुर येथील रहिवाशी आहे. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली.

मनमोहनने विषारी नागांची शेपटी पकडून आपल्या बहिणींच्या मदतीने नागाला राखी बांधत होता. यावेळी अनेक लोक याठिकाणी उपस्थित होते. मात्र, यावेळी नागाने मनमोहन ला दंश केला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मनमोहनची ओळख सर्पमित्र म्हणून होती. त्याच्या मृत्यूने स्थानिकांना धक्का बसला आहे.

हेही वाचा - कल्याण सिंह निधन, आज अंत्यसंस्कार; अमित शहा उपस्थित राहणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.