ETV Bharat / bharat

तरुणावर बलात्काराचा खोटा आरोप, पाच वर्षांनंतर डीएनए चाचणीत सत्य उघड - बलात्काराचा खोटा आरोप

ही घटना 2017 मध्ये घडली होती. ती मुलगी गर्भवती झाली होती. मुलीच्या कुटुंबीयांनी शेजारच्या २२ वर्षीय तरुणावर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन गर्भधारणा केल्याचा आरोप केला. तरुणाने सर्व आरोप खोडून काढले. मात्र पंचायतीने कांगारू कोर्टाची व्यवस्था करून तरुणाला त्या मुलीशी लग्न करण्यास भाग पाडले. (falsely accused of rape for five years).0(rape truth reveled in DNA test).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 2, 2022, 8:03 PM IST

केशपूर (प. बंगाल) : केशपूर येथील एका तरुणाला पाच वर्षे बलात्काराचा खोटा आरोप सहन करावा लागला. (falsely accused of rape for five years). आता पाच वर्षांनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार डीएनए चाचणीत तो निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. पाच वर्षांपूर्वी एका तरुणीने अल्पवयीन तरुणावर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप केला आणि तरुणाला बळजबरीने त्या मुलीशी लग्न करण्यास भाग पाडले. ती मुलगी आता 18 वर्षांची आहे. (rape truth reveled in DNA test).

बाळाचा खरा बाप शोधण्याचे आदेश : ही घटना 2017 मध्ये घडली होती. ती मुलगी गर्भवती झाली होती. मुलीच्या कुटुंबीयांनी शेजारच्या २२ वर्षीय तरुणावर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन गर्भधारणा केल्याचा आरोप केला. तरुणाने सर्व आरोप खोडून काढले. मात्र पंचायतीने कांगारू कोर्टाची व्यवस्था करून तरुणाला त्या मुलीशी लग्न करण्यास भाग पाडले. त्याच्या विरुद्ध अल्पवयीन पत्नीला आणि तिच्या कुटुंबाला फसवल्याबद्दल मिदनापूर कोर्टात खटला दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू आहे. परंतु न्यायालयाने डीएनए चाचणीचे आदेश दिल्यानंतर तरुणाला दिलासा मिळाला आहे. मुलाची डीएनए चाचणी केल्यानंतर असे आढळून आले की, तरुण हा जन्मलेल्या मुलाचा बाप नाही. हा खुलासा झाल्यानंतर न्यायालयाने महिलेला आणि तिच्या आईला अटक करण्याचे आदेश दिले. मात्र न्यायालयाच्या आदेशाला स्थानिक पोलिसांनी गंभीरपणे न घेता महिलेला आणि तिच्या आईला अटक केली नाही. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने तरुणाने आरोपींना अटक करण्यासाठी पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने स्थानिक पोलिसांना मुलाच्या मूळ वडिलांचा शोध घेण्यास सांगितले.

तरुणाच्या वकिलाचे पोलिसांवर ताशेरे : सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय महिलेला त्यानंतर अटक करण्यात आली. परंतु ती सध्या सशर्त जामिनावर आहे. तरुणाचे वकील शमिक बॅनर्जी यांनी तपासात अडथळे आणल्याबद्दल पोलिसांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "डीएनए चाचणीत हे सिद्ध होते की तरुणी अल्पवयीन असताना तिने माझ्या अशिलाची फसवणूक केली. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी तिला अटक केली. मात्र, कोर्टाने तिला सशर्त जामीन मंजूर केला. आनंदपूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अनेक चुका केल्या. त्यामुळेच मुलीचे खरे वडील अद्याप समोर आलेले नाहीत. शिवाय, माझ्या अशिलाला कोणाच्या सांगण्यावरून अशा प्रकारे फसवण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. योग्य तपासानंतरच सत्य बाहेर येईल".

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.