ETV Bharat / bharat

Dehradun Rape Case : तरूणीला फ्लॅटवर बोलावून दारू पाजली अन् केला बलात्कार - young girl called to flat and raped Dehradun

आरोपी शिवम गुर्जरने डेटिंग साइटवरून तरुणीशी मैत्री (Friendship and rape from dating sites) केली होती. त्यानंतर तिला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. यादरम्यान आरोपीनीने तरुणीला पिण्याच्या पाण्यातून दारू पाजली. ती बेशुद्ध पडल्यावर तिच्यावर बलात्कार (raped by drinking alcohol Dehradun ) केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर कारागृहात रवानगी केली. (arrest Dehradun rape accused)

डेटिंग साईटवरून ओळख झाले्ल्या तरूणीला फ्लॅटवर बोलावून केला बलात्कार

author img

By

Published : Sep 19, 2022, 1:18 PM IST

Updated : Sep 19, 2022, 3:25 PM IST

देहरादून (उत्तराखंड) : मुलीवर बलात्कार Dehradun Rape Case करणाऱ्या शिवम गुर्जरला पोलीस स्टेशन रायपूरने (Dehradun Rapist arrested from Raipur) अटक केली आहे. आरोपीने डेटिंग साइटवरून तरुणीशी मैत्री (Friendship and rape from dating sites) केली होती. त्यानंतर तिला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. यादरम्यान आरोपीनीने तरुणीला पिण्याच्या पाण्यातून दारू पाजली. ती बेशुद्ध पडल्यावर तिच्यावर बलात्कार (raped by drinking alcohol Dehradun ) केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर कारागृहात रवानगी केली. (arrest Dehradun rape accused)

असे आहे प्रकरण- रायपूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने १७ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, तरुणीची भेट 27 वर्षीय शिवम गुर्जर रहिवासी चकनवाला गजरौला अमरोहा याच्याशी डेटिंग साइटवरून झाली होती. शिवम सध्या देहरादूनमध्ये एका खासगी कंपनीत काम करतो आणि त्याचा सहस्त्रधारा रोडवर स्वतःचा फ्लॅट आहे. शिवमने मुलीला भेटायला बोलावले आणि नंतर तिला त्याच्या फ्लॅटवर नेले. तेथे शिवमने पाण्यात अंमली पदार्थ मिसळून मुलीला प्यायला दिले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तहरीरच्या आधारे पोलिसांनी आरोपी शिवमविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आरोपीची कारागृहात रवानगी - पोलिस स्टेशन प्रभारी मनमोहन नेगी यांनी सांगितले की, आरोपीच्या शोधासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. आरोपी शिवमला पोलीस पथकाने उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

Last Updated : Sep 19, 2022, 3:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.