ETV Bharat / bharat

Moneylender Harassment : 50 हजारांच्या कर्जापोटी महिलेने फेडले 4 लाख रुपये, सावकाराकडून आणखी पैशांसह मुलाची मागणी - व्याज वसुलीकरिता मुलाची मागणी

इंदूरच्या एमआयजी पोलीस स्टेशन परिसरात ( Indores MIG police station ) राहणाऱ्या गीता साळवे ( Geeta Salve moneylender case ) या महिलेने पोलिसात तक्रार केली आहे. पीडितेने काही काळापूर्वी तिने मुलावरीच उपचारासाठी सावकार प्रमोद बामणे आणि वसंत गायकवाड यांच्याकडून ५० हजार रुपये उधार घेतले होते. या बदल्यात पीडित महिलेने चार लाख रुपयेही परत केले. मात्र, तरीही सावकारांकडून आणखी पैशांची मागणी केली जात ( Moneylenders harassment in MP ) आहे.

पोलीस स्टेशन
पोलीस स्टेशन
author img

By

Published : Apr 8, 2022, 3:20 PM IST

भोपाळ - मध्यप्रदेशात सावकाराकडून होणाऱ्या पिळवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेने सावकारकडून 50 हजार रुपये कर्ज घेतले होते. आतापर्यंत या महिलेने सावकाराला चार लाख रुपये दिले आहेत. मात्र, कर्जाची अद्यापही परतफेड झाली नसल्याचा सावकाराचा दावा आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

इंदूरच्या एमआयजी पोलीस स्टेशन परिसरात ( Indores MIG police station ) राहणाऱ्या गीता साळवे ( Geeta Salve moneylender case ) या महिलेने पोलिसात तक्रार केली आहे. पीडितेने काही काळापूर्वी तिने मुलावरीच उपचारासाठी सावकार प्रमोद बामणे आणि वसंत गायकवाड यांच्याकडून ५० हजार रुपये उधार घेतले होते. या बदल्यात पीडित महिलेने चार लाख रुपयेही परत केले. मात्र, तरीही सावकारांकडून आणखी पैशांची मागणी केली जात ( Moneylenders harassment in MP ) आहे. त्यामुळे वैतागलेल्या पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपींकडून सातत्याने पैशांची मागणी केली जात असल्याची माहितीही पीडितेने पोलिसांना दिली. त्याचबरोबर व्याजही सातत्याने दिले जात होते. मात्र त्यानंतरही पैशांची मागणी केली जात आहे.

पैसे न दिल्यास सावकारांनी आपल्या मुलाची सावकारांनी मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. केवळ मुलाच्या उपचारासाठी सावकारांकडून व्याजावर ५० हजार रुपये घेतल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. तिने आतापर्यंत चार लाख रुपयेही परत केले आहेत. मात्र त्यानंतरही तिचा सतत छळ होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. व्याजाचे पैसे परत न केल्याने मुलाची मागणी केल्याची पहिलीच घटना इंदूरमध्ये पहिलीच आहे.

हेही वाचा-The Kashmir Files In Pune : काश्मिरी पंडितांना 'द कश्मीर फाइल्स'वरील कार्यक्रमात जाण्यापासून अडवले

हेही वाचा-India's bullet train: बुलेट ट्रेनसाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केंद्रीय मंत्र्यांची माहिती

हेही वाचा-Anand Rai arrested : व्यापम घोटाळा घडवून आणणारे व्हिसल ब्लोअर डॉ. आनंद राय यांना दिल्लीतून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.