ETV Bharat / bharat

Wife Kills Husband: पतीला औषधांचा ओव्हरडोज देऊन पत्नीने केली हत्या; क्राईम सीरियलचा घेतला आधार - औषधाचा ओव्हरडोज देऊन पतीचा खून

काही दिवसांपूर्वी झालेल्या ऋषभ हत्या प्रकरणाचा (Wife Kills Husband) पोलिसांनी खुलासा केला आहे. यामध्ये पत्नीने सुनियोजित पद्धतीने पतीची हत्या (wife kills husband) केली. ऋषभ (Disclosure of Rishabh murder case) असे मरण पावलेल्या पतीचे नाव आहे. औषधांच्या ओव्हरडोजमुळे (murder of husband by drug overdose) ऋषभ तिवारीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. पत्नीने क्राईम सिरीअल (wife watching crime serial) पाहून पतीच्या हत्याकांडाचा कट रचला.

Wife Kills Husband
पत्नीने केली हत्या
author img

By

Published : Dec 9, 2022, 7:29 PM IST

कानपूर (यूपी): कानपूरच्या पोलीस आयुक्तालयाने शहरातील ऋषभ तिवारी हत्या प्रकरणाचा खुलासा (Disclosure of Rishabh murder case) केला आहे. या हत्येमागील पोलिसांनी सांगितलेल्या कथेने सर्वांनाच हळवे केले. क्राईम सिरियल पाहिल्यानंतर (wife watching crime serial) ऋषभच्या पत्नीने प्रियकराला तिच्या पहिल्या नवऱ्यावर हल्ला करायला लावला. त्यानंतर नवरा जिवंत असताना औषधाचा ओव्हरडोज देऊन त्याचा खून (murder of husband by drug overdose) केला. या प्रकरणी सचेंडी पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. (Wife Kills Husband )

ऋषभवर अचानक हल्ला : कल्याणपूर शिवली रोड येथे राहणारा ऋषभ हा पत्नी सपनासोबत राहत होता. 27 नोव्हेंबरला ऋषभ त्याचा मित्र मनीषसोबत चाकरपूर गावात एका लग्न समारंभाला गेला होता. तेथून घरी परतत असताना ऋषभवर अचानक हल्ला झाला. ऋषभवर स्वरूप नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 1 डिसेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, ३ डिसेंबर रोजी ऋषभची प्रकृती पुन्हा खालावली आणि एलएलआर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

व्हॉट्सॲप चॅटद्वारे खुनी उघड : या संपूर्ण प्रकरणावर पोलीस सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितले की, पाळत ठेवणाऱ्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला असता हल्ल्याच्या दिवशी घटनास्थळी अनेक संशयास्पद क्रमांक सक्रिय असल्याचे आढळून आले. तपासात तो नंबर राजू आणि सीटूचा असल्याचे निष्पन्न झाले. राजूचे कॉल डिटेल्स काढले असता तो ऋषभची पत्नी सपनासोबत खूप बोलत असे. त्यामुळे सपनावरील पोलिसांचा संशय अधिकच बळावला.

औषधे देऊन पतीला बनविले आजारी : यानंतर सर्वांचे मोबाईल जप्त करून चौकशी सुरू केली. त्यानंतर राजू, सपना आणि सितू यांनी ऋषभच्या मृत्यूची योजना आखल्याचे उघड झाले. हल्ल्यानंतरच राजूने सपनाला काम पूर्ण झाल्याचा निरोप दिला. मात्र, ऋषभ वाचला तेव्हा सर्वांनी ऋषभला अधिकाधिक औषधे देऊन इतका आजारी बनवला की, एलएलआर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

मालमत्तेवरून हत्या : चौकशीदरम्यान सपनाने पोलिसांना सांगितले की, ऋषभकडे अनेक मालमत्ता आहेत. सपना जेव्हा ऋषभशी प्रॉपर्टीबद्दल बोलायची तेव्हा तो तिच्याकडे दुर्लक्ष करायचा. ही मालमत्ता आपण कोणाला देणार नाही, असा संशय त्याला आला. त्यामुळे त्याला मारण्याचा कट रचला. यासाठी ती अनेक क्राईम सिरियल्सही बघत होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.