ETV Bharat / bharat

pregnant women care गरोदर महीलांना आनंदी व सकारात्मक ठेवणे प्राथमिक जबाबदारी - keep mother happy and positive

ज्या गर्भवती महिलांच्या शरीरामध्ये ताणतणावमुळे जास्त बदल (what life should be like for women during pregnancy) झाले होते. त्यांची अर्भके अधिक भीतीदायक, दुःखी आणि व्यथित होती, असे संशोधकांनी म्हटले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष 'इनफंसी' या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.pregnant women care, keep mother happy and positive

pregnant women care
गर्भवती महिलांची काळजी
author img

By

Published : Sep 12, 2022, 6:02 PM IST

पूर्वीच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, गर्भधारणेदरम्यान मातांना होणारा त्रास हा बालकांच्या स्वभाव आणि वागणुकीशी संबंधित आहे. गर्भधारणेदरम्यान मातांचा ताण बाळाच्या विकासासाठी महत्त्वाचा (keep mother happy and positive) असतो. ज्या गर्भवती महिलांच्या शरीरामध्ये ताणतणावमुळे जास्त बदल झाले (what life should be like for women during pregnancy) होते. त्यांची अर्भके अधिक भीतीदायक, दुःखी आणि व्यथित होती, असे संशोधकांनी म्हटले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष 'इनफंसी' या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. pregnant women care

तणाव हा जीवनाचा महत्वपुर्ण पैलु : संशोधन अनेकदा स्थिर, अपरिवर्तित रचना म्हणून तणावाचे परीक्षण करते. आपल्यापैकी बहुतेकांचा ताण हा आपल्या सभोवताली काय चालले आहे, यावर अवलंबून असतो. असे याविषयाचा अभ्यास करणाऱ्या लेखकांचे म्हणणे आहे. तणाव हा जीवनाचा एक महत्वपुर्ण पैलु आहे. मात्र जर त्याला हाताळता आले नाही, तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला व आपल्या शरीराला भोगावे लागतात. त्यामुळे माता-गर्भाचे वातावरण जवळून टिपण्यासाठी काम केल्यास; त्यावरुन, कालांतराने मुलांचा विकास कसा होतो ? हे माहीती होते.

मुलांच्या भावनिक विकासावर परिणाम : उदाहरणार्थ, गरोदरपणात सतत ताणतणाव असलेली एक आई आणि गर्भधारणेदरम्यान अत्यंत कमी ताणतणावात असलेली दुसरी आई यांची बारकाईने तपासणी केली असता, काही निरीक्षण पुढे आले आहेत. जेव्हा आई अत्यंत टोकाच्या अश्या नकारात्मक भावानांमधुन जाते, तेव्हा त्या भावना मुलांच्या स्वभावाला आकार देते. ज्यामुळे मुलांमध्ये अस्थिरता, असुरक्षितता आढऴुन येत असते. ज्याचा मुलांच्या भावनिक विकासावर महत्त्वपूर्ण परिणाम होत असतो.

आईला हवे सकारात्मक वातावरण : मुलांचा योग्य विकास व्हावा यासाठी; त्यांना सकारात्मक वातावरण हे आईच्या पोटात आसतांना देखील मिळणे आवश्यक असते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. यासाठी गरोदर मातांना सदैव सकारात्मक, आनंदी व ऊर्जावान वातावरण मिळणे फार आवश्यक आहे. एक सशक्त, प्रबळ व सुदृढ पिढी घडविण्यासाठी या सगळ्या गोष्टी अमलात आणणे हे डॉक्टरांबरोबरच कुटूंबियांची देखील महत्वाची जबाबदारी आहे. pregnant women care, keep mother happy and positive

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.