मल्लारपूर ( पश्चिम बंगाल ): पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये भीषण रस्ता अपघात झाला असून, त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात राणीगंज-मोरग्राम राष्ट्रीय महामार्ग-60 वर रामपुरहाट पोलीस स्टेशन हद्दीतील तेलदा गावाजवळ झाला. ( Birbhum road accident ) ( Birbhum road accident claims 9 lives ) ( nine died in road accident )
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपूरहाटहून मल्लारपूरला जाणारी ऑटो रिक्षा सरकारी बसला धडकली आणि चालकासह नऊ जण ठार झाले. मृतांमध्ये आठ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हे सर्व रोजंदारी मजूर असल्याचे समजते, ते कामावरून घरी परतत होते. मात्र, वृत्त लिहेपर्यंत मृतांची ओळख पटलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट : बीरभूम, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या भीषण अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. तसेच प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.
-
Anguished by the loss of lives due to a tragic accident in Birbhum district of West Bengal. Prayers with the injured.
— PMO India (@PMOIndia) August 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased and the injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
">Anguished by the loss of lives due to a tragic accident in Birbhum district of West Bengal. Prayers with the injured.
— PMO India (@PMOIndia) August 9, 2022
Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased and the injured would be given Rs. 50,000: PM @narendramodiAnguished by the loss of lives due to a tragic accident in Birbhum district of West Bengal. Prayers with the injured.
— PMO India (@PMOIndia) August 9, 2022
Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased and the injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
हेही वाचा : Terrible Accident : भरधाव स्कार्पिओने दोन मोटरसायकलींना उडवले, भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद; पाहा व्हिडिओ