ETV Bharat / bharat

Panchayat Elections 2023 : पश्चिम बंगालमध्ये मतदानाला सुरुवात; मतदान केंद्रावर जाळपोळ, आतापर्यंत पाच कार्यकर्त्यांचा मृत्यू - पोलीस बंदोबस्त

पश्चिम बंगालमध्ये आज सकाळपासून पंचायत मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी समाजकंटकांनी जाळपोळ केल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Panchayat Elections 2023
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 8, 2023, 9:35 AM IST

Updated : Jul 8, 2023, 12:15 PM IST

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज सकाळपासून पंचायत मतदानाला सुरुवात झाली. मात्र मतदानादरम्यान कूचबिहारमधील सीताई येथील बारविता प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली. यावेळी काही समाजकंटकांनी मतपत्रिका जाळल्याने घटनास्थळावर मोठा तणाव निर्माण झाला. पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. राज्यातील विविध भागात शांततेत मतदान सुरू झाले आहे. अनेक मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. दरम्यान या मतदानाच्या वेळी उफाळलेल्या हिंसाचारात तब्बल पाच कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

मतदान केंद्रावर तोडफोड झाल्याने खळबळ : कूचबिहारमध्ये काँग्रेस-सीपीआयएम आघाडीच्या कार्यकर्त्यावर टीएमसी समर्थकांनी गोळ्या झाडल्याचा आरोप करण्यात आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी मुर्शिदाबादच्या समशेरगंज भागात टीएमसी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये काँग्रेस-सीपीआयएम आघाडीच्या कार्यकर्त्यावर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी गोळ्या झाडल्या. त्यांच्यावर दिनहाटा उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पीडिताने थेट टीएमसी नेत्यावर हल्ल्याचा आरोप केला. काही समाजकंटकांनी सीताई येथे शाळेत मतदानाचे साहित्याला तोडफोड केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.

  • #WATCH | West Bengal #PanchayatElection | Abdullah, the booth agent of an independent candidate killed in Pirgachha of North 24 Parganas district. Villagers stage a protest and demand the arrest of the accused and allege that the husband of TMC candidate Munna Bibi is behind the… pic.twitter.com/XHu1Rcpv6j

    — ANI (@ANI) July 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

टीएमसी नेत्याने गोळी झाडल्याचा आरोप : मी जेवण करून बाहेर जात होतो, त्याचवेळी टीएमसी नेत्याने माझ्यावर गोळी झाडली. मी काँग्रेस-सीपीआयएमचा कार्यकर्ता आहे. काँग्रेस-सीपीआयएमला येथे चांगली मते मिळतील आणि टीएमसी हे नागरिकांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पण काही झाले तरी मी मतदान करायला नक्की जाईन, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासोबतच मुर्शिदाबादच्या समशेरगंज भागात टीएमसी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • #WATCH | West Bengal #PanchayatElection | BJP leader Rahul Sinha says, "When Election Commission and Govt collude and take a decision that the ruling TMC loot the election, then what is happening now will happen. Central forces came here but they were not sent to booths...Four… pic.twitter.com/ALOXvOWpqj

  • #WATCH | West Bengal minister Shashi Panja says, "Shocking and tragic incidents have unfolded the night before which has just started this morning in the Panchayat elections in West Bengal. The BJP, CPI(M) and Congress had colluded together and were clamouring for Central forces.… https://t.co/172d7wDQZb pic.twitter.com/g9SbyoqIxN

  • West Bengal #PanchayatElection | Madhav Vishwas, the polling agent of a BJP candidate (in picture) killed in an attack by hooligans, on a polling booth in Falimari gram panchayat of Cooch Behar. The candidate is admitted to a hospital after sustaining injuries, voting suspended… pic.twitter.com/E947kWmmVj

हेही वाचा -

  1. Bengal Violence accused Arrested: पश्चिम बंगालच्या हिंसाचार प्रकरणातील आरोपीला बिहारमधून अटक, मित्राच्या घरी होता मुक्कामाला
  2. West Bengal Violence : ममता सरकारला झटका, पंचायत निवडणुकीत केंद्रीय सुरक्षा दलाची तैनाती योग्य - सर्वोच्च न्यायालय
  3. Manipur Violence : मणिपुरात हिंसाचार सुरुच, कुकी अतिरेक्यांनी केली दोघांसह रिलीफ कॅम्पमधील विद्यार्थ्याची हत्या

Last Updated : Jul 8, 2023, 12:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.