मेष : तुमची लोकप्रियता वाढणार
परदेशासंबंधित समस्या सुटणार
शुभ दिवस - मंगळवार
शुभ रंग - तपकिरी
आठवड्याचा उपाय - तुळशीला पाणी घालावे
खबरदारी - तुमच्या आवाजात गोड ठेवा
वृषभ : पदोन्नती होऊ शकते
वैवाहिक जीवनात आनंद राहील
शुभ दिवस - मंगळवार
शुभ रंग - लाल
आठवड्याचा उपाय - सात प्रकारचे फुल मंदिरात अर्पण करावे
खबरदारी - मनात वाईट विचार ठेवू नये
मिथुन : जीवनात नवीन पहाट होईल
ग्रहक्लेश/रोगापासून मुक्ती मिळेल.
शुभ दिवस - शनिवार
शुभ रंग - केसरी
आठवड्याचा उपाय - चंदनाचा टिळा लावावा
खबरदारी - मोठी समस्या, मनाने नाही तर डोक्याने निर्णय घ्या
कर्क - अचानक चांगली बातमी मिळेल
स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी मिळेल
शुभ दिवस - शुक्रवार
शुभ रंग - पिवळा
आठवड्याचा उपाय - छतावर दिवा लावावा
खबरदारी - वर्तमान नोकरी, व्यवसायात बदल करू नका
सिंह - जास्त मेहनत करावी लागेल
नवीन मित्रांशी संपर्क होईल
शुभ दिवस - सोमवार
शुभ रंग - गुलाबी
आठवड्याचा उपाय - गोड पान शिव-पार्वतीला अर्पण करा
खबरदारी - कारणविना रागवू नका
कन्या - या आठवड्यात कमाईसाठी चांगला योग
करिअरमध्ये सुधार होण्याचा योग
शुभ दिवस - बुधवार
शुभ रंग - राखा़डी/करडा
आठवड्याचा उपाय - चार काळे दिवे पिंपळावर लावावे
खबरदारी - सत्याची सोबत द्या, खोटे बोलू नका
तूळ - लग्नाचा प्रस्ताव येईल
आपले जीवनाचा स्तर हळू-हळू प्रगतीच्या दिशेन जाईल
शुभ दिवस - शुक्रवार
शुभ रंग - तपकिरी
आठवड्याचा उपाय - पिंपळावर एक मूठ तांदूळ अर्पण कराल
खबरदारी - आपल्या मनाला शांत ठेवा
वृश्चिक - आपल्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल
उच्च अधिकाऱ्यांचा सहयोग मिळेल
शुभ दिवस - गुरूवार
शुभ रंग - हिरवा
आठवड्याचा उपाय - अर्धा पाणी आणि अर्धा दुध एकत्र करुन तुळशीला अर्पण करावे
खबरदारी - आपल्या वेषभूषेवर खास ध्यान द्यावे
धनु - प्रसिद्धी, श्रीमंतीचा योग
प्रेम संबंध मजबूत होतील
शुभ दिवस - शनिवार
शुभ रंग - पांढरा
आठवड्याचा उपाय - एक चमचा मध पाण्यात एकत्र करुन प्या
खबरदारी - कोणाला खोटे आश्वासन देऊ नका
मकर - संतान सुख प्राप्त होईल
सामाजिक मान सम्मान वाढेल
शुभ दिवस - सोमवार
शुभ रंग - निळा
आठवड्याचा उपाय - 27 लवंगची माळ बनवून धर्मस्थानावर ठेवा
खबरदारी - आळसाला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका
कुंभ - नोकरी संबंधी त्रास दूर होईल
अचानक धनाचा लाभ होईल
शुभ दिवस - बुधवार
शुभ रंग - काळा
आठवड्य़ाचा उपाय - दही धर्मस्थानावर ठेवा
खबरदारी - व्यसनापासून दूर राहा
मीन - कायदेसंबंधी प्रकरणात विजय होईल
पारिवारिक जीवन सुखद तसेच नशिब साथ देईल
शुभ दिवस - शुक्रवार
शुभ रंग - लाल (मरुन)
आठवड्याचा उपाय - सुपारी आपल्यासोबत ठेवा
खबरदारी - अभ्यासात बेजाबदार, हलगर्जीपणा नको