ETV Bharat / bharat

साप्ताहिक राशीभविष्य : 9 जानेवारी ते 15 जानेवारी : कसा असेल तुमचा हा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खुराना यांच्याकडून - Acharya P Khurana Horoscope

कसा असेल तुमचा आठवडा? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा साप्ताहिक राशीभविष्य आचार्य पी खुराना यांच्याकडून

साप्ताहिक राशीफळ
साप्ताहिक राशीफळ
author img

By

Published : Jan 9, 2022, 12:09 AM IST

Updated : Jan 9, 2022, 2:21 PM IST

मेष : काळ अनुकूल आहे. या आठवड्यात लग्नाची तारीख निश्चित होऊ शकते.

शुभ रंग : हिरवा

शुभ दिवस : सोमवार

उपाय : लाल चंदनाचा तिलक लावावा

खबरदारी : भावना दुखावतील असं काहीही बोलू नका

आचार्य पी खुराना राशीभविष्य

वृषभ : स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. दिवस आनंदी असेल

शुभ रंग : पांढरा

शुभ दिवस : शनिवार

उपाय : पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे.

खबरदारी : अनैतिक कामांपासून दूर राहा

मिथुन : तुमचे धैर्य आणि कार्यक्षमतेत वाढ होईल. घर/जमीन-मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल

शुभ रंग : तपकिरी

शुभ दिवस : गुरुवार

उपाय : हनुमान मंदिरात गोड सुपारी अर्पण करा

खबरदारी : आळशी होऊ नका; अन्यथा संधी हुकली जाऊ शकते

कर्क : तुम्हाला भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी स्वारस्य असेल. तुमचे उत्पन्न वाढेल.

शुभ रंग : तांबे

शुभ दिवस : बुधवार

उपाय : 27 लवंगांची हार बनवून तीर्थस्थानी ठेवा

खबरदारी : कुणाचे विनानिमंत्रित पाहुणे बनू नका

सिंह : नवीन नाते सुरू होईल. या आठवड्यात तुम्ही परदेशात जाऊ शकता.

शुभ रंग : राखाडी

शुभ दिवस : सोमवार

उपाय : मंदिरात 4 मुखी दिवा लावा

खबरदारी : अनोळखी लोकांवर लवकर विश्वास ठेवू नका

कन्या : वडिलांच्या पाठिंब्यामुळे तुमच्या जीवनात मोठा बदल होईल. नवीन घर/मालमत्ता खरेदी करण्यात रस वाढेल.

शुभ रंग : पिवळा

शुभ दिवस : बुधवार

उपाय : शिवलिंगावर तुळशीची माळ अर्पण करा

खबरदारी : खोट्याचा अवलंब करू नका

तूळ : सप्ताहाची सुरुवात धनलाभ आणि कामात यशाने होईल. कायद्याशी संबंधित प्रकरणांमध्ये दिलासा मिळेल.

शुभ रंग : लाल

शुभ दिवस : शनिवार

उपाय : कागदावर "श्री" लिहून जवळ ठेवा

खबरदारी : तुमच्या वाईट सवयी बदला; अन्यथा त्रास होईल.

वृश्चिक : उच्च अधिकार्‍यांकडून अधिक आशीर्वाद मिळतील. कुटुंबात सुख-सुविधा वाढतील.

शुभ रंग : गुलाबी

शुभ दिवस : शनिवार

उपाय : महिनाभर तेल लाऊन पिंपळावर अर्पण करा

खबरदारी : भावनेतून कोणताही निर्णय घेऊ नका

धनु : मुलाखत किंवा करिअर संबंधित परीक्षेत यश मिळेल. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील.

शुभ रंग : भगवा

शुभ दिवस : सोमवार

उपाय : गरजू व्यक्तीला बेसनाची मिठाई द्या.

खबरदारी : उधळपट्टी करू नका; पैसे साठवून ठेवा

मकर : अनेक प्रकारचे अडथळे या आठवड्यात दूर होतील. भागीदारीसाठी वेळ अनुकूल नाही.

शुभ रंग : काळा

शुभ दिवस: मंगळवार

उपाय : "ओम श्री गुरुदेवाय" मंत्राचा 3 वेळा माळा जपा

खबरदारी : आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या

कुंभ : तुमचे उत्पन्न आणि खर्च दोन्हीचे योग राहतील. कुटुंबात कोणतेही शुभ कार्य आयोजित केले जाईल.

शुभ रंग : नारिंगी

शुभ दिवस : शनिवार

उपाय : आकाशाकडे तोंड करून "ओम" चा उच्चार करा.

खबरदारी : नशिबावर अवलंबून राहू नका; कठोर परिश्रम करा

मीन : तुमच्या मनात काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा निर्माण होईल. नोकरीत बदल होऊन तुम्ही यशस्वी व्हाल.

शुभ रंग : निळा

शुभ दिवस : मंगळवार

उपाय : पिठाचे लाडू एका मंदिरात दान घ्या

खबरदारी : चुगली करणाऱयांपासून सावध राहा

Last Updated : Jan 9, 2022, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.