ETV Bharat / bharat

Violence Against Women : महिलेच्या शरीरासह प्रायव्हेट पार्टवर चिमट्याने वार - महिलेच्या शरीरासह गुप्तांगावर चिमट्याने वार

महिलेवर दोन जणांनी अत्याचार केल्याची घटना (Violence against women) घडली. शेतात काम करत असताना आरोपींनी महिलेच्या गुप्तांगावर व शरीरीवर अंगावर गरम चिमट्याने चटका (accused burnt woman body parts with tongs) दिला. व गोळी झाडून पळ काढला.

Violence Against Women
महिलेसोबत विनयभंग
author img

By

Published : Oct 23, 2022, 9:22 AM IST

शिवपुरी (उत्तर प्रदेश) : शिवपुरीमध्ये महिलेवर दोन जणांनी अत्याचार केल्याची घटना (Violence against women) घडली. शेतात काम करत असताना आरोपींनी महिलेच्या प्रायव्हेट पार्ट व शरीरावर अंगावर गरम चिमट्याने चटका (accused burnt woman body parts with tongs) दिला. व गोळी झाडून पळ काढला. महिलेला शिवपुरी येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेदरम्यान आरोपींची ओळख पटू शकली नाही. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

धक्कादायक घटना : शिवपुरी जिल्ह्यातील एका 35 वर्षीय महिलेसोबत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मायापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडोरा गावात दोन अनोळखी व्यक्तींनी महिलेला पकडून तिचे डोळे बंद केले. तिचा चेहरा, गुप्तांग आणि शरीरावर जागोजागी गरम चिमट्याने चटके दिले. घटनेनंतर आरोपी महिलेला वेदनेने सोडून पळून गेला. नातेवाइकांनी गंभीर अवस्थेत महिलेला शिवपुरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. माहिती मिळताच पोलीसांनी वैद्यकीय महाविद्यालय गाठून महिलेचा जबाब नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू (accused burnt woman body parts) केला.

शेतात काम करताना अत्याचार : पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी साडेचारच्या सुमारास पीडित महिला तिच्या शेतातील भुईमूग वेचल्यानंतर शेतातच स्वयंपाकाच्या तयारीत होती. तेव्हा तिला मागून दोन जणांनी येऊन त्याला पकडले. महिलेने आरडाओरडा केल्यावर दोन्ही आरोपींनी तिचे तोंड बंद करून तिचे हात पाय धरले. यानंतर डोळे बंद करून गरम चिमट्याने महिलेच्या गुप्तांगासह चेहऱ्यावर जागोजागी डाग पडले (burnt woman body parts with tongs) होते. महिलेने सांगितले की, ही घटना घडल्यानंतर दोन्ही आरोपी तिला वेदनेने सोडून पळून गेले. महिलेचे डोळे बंद असल्याने दोन्ही आरोपींना ओळखता आले नाही. सध्या पीडितेवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

आरोपींविरूद्ध गुन्हा : या घटनेबाबत मायापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी हरिशंकर शर्मा म्हणाले की, शिवपुरी कोतवाली पोलीस ठाण्यात महिलेच्या जबाबाच्या आधारे 2 अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. लवकरच पोलीस या प्रकरणाचा खुलासा करून आरोपींना अटक करतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.