ETV Bharat / bharat

UP stf Raids: उमेश पाल हत्याकांड.. आरोपीच्या शोधासाठी उत्तरप्रदेश एसटीएफकडून १८ ठिकाणी छापे - युपी एसटीएफ छापे

उमेश पाल हत्येप्रकरणी यूपी एसटीएफने 18 ठिकाणी छापे टाकले आहेत. याप्रकरणी आरोपीचा शोध घेत असताना काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

up stf raids at 18 places in umesh pal murder case
उमेश पाल हत्याकांड.. आरोपीच्या शोधासाठी उत्तरप्रदेश एसटीएफकडून १८ ठिकाणी छापे
author img

By

Published : Mar 8, 2023, 3:44 PM IST

प्रयागराज (उत्तरप्रदेश): धूमनगंजमध्ये उमेश पाल आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी संदीप निषाद आणि राघवेंद्र यांच्यावर भरदिवसा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात आरोपींनी उमेश पाल आणि गनर संदीप निषाद आणि राघवेंद्र यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता, यूपी एसटीएफ टीमने पोलिसांच्या चकमकीत दोन शूटरचे एन्काउंटर केले आहे. यानंतर एसटीएफची टीम सातत्याने छापेमारी करत आहे. यामध्ये बुधवारी यूपी एसटीएफने यूपीच्या एकूण 18 जिल्ह्यांमध्ये अतिकच्या संपर्कात असलेल्या 18 ठिकाणांवर छापे टाकले. या हत्याकांड प्रकरणात अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

काय होती घटना: 24 फेब्रुवारी रोजी प्रयागराजच्या धुमनगंजमध्ये उमेश पाल आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी संदीप निषाद आणि राघवेंद्र यांच्यावर भरदिवसा हल्ला झाला होता. या हल्ल्यात आरोपींनी उमेश पाल आणि गनर संदीप निषाद आणि राघवेंद्र यांची गोळ्या झाडून हत्या केली. साबरमती कारागृहात बंद असलेल्या उमेश पालची पत्नी जया पालची तहरीर धुमानगंज पोलिस ठाण्यात, अतिक अहमद, अतिकचा भाऊ अश्रफ, अतिकची पत्नी शाइस्ता परवीन, अतिकची दोन मुले, अतिकचे साथीदार गुड्डू मुस्लिम आणि गुलाम आणि अन्य नऊ साथीदारांवर अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी आतापर्यंत शूटर अरबाज आणि विजय उर्फ ​​उस्मान यांना चकमकीत ठार केले आहे. त्याचवेळी मुस्लिम वसतिगृहातील आपल्या खोलीत प्लॅनिंग करणाऱ्या सदकत खानला हे संपूर्ण हत्याकांड घडवून आणण्यासाठी अटक करण्यात आली.

एसटीएफचे 18 जिल्ह्यांमध्ये छापे : उमेश पाल हत्याकांडप्रकरणी बुधवारी उत्तरप्रदेश स्पेशल टास्क फोर्सने 18 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये बरेली, बांदा, गोरखपूर, लखनौ, प्रयागराज जिल्ह्यात एकूण 18 ठिकाणी छापे टाकण्यात आले. अतिकच्या संपर्कात असलेल्या काही संशयितांना यूपी एसटीएफने ताब्यात घेतले. उमेश पाल हत्येप्रकरणी यूपी एसटीएफच्या पथकाने 18 जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. अतिक अहमदच्या संपर्कात असलेल्या काही संशयितांनाही एसटीएफने ताब्यात घेतले.

हेही वाचा: सैन्याचा सुरु होता युद्धाभ्यास, तोफेचा गोळा जाऊन पडला थेट घरावर, वाचा पुढे काय झालं?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.