ETV Bharat / bharat

Bikini Girl Archana Gautam : यूपी निवडणुकीत काँग्रेसकडून 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम - प्रियंका गांधी,

पाच राज्यच्या विधानसभा मतदानाची मतमोजणी गुरुवारी (10 मार्च) सुरू आहेत. उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील हाय-प्रोफाइल मतदारसंघ हस्तिनापूर येथून काँग्रेसचे उमेदवार चुनाव अभिनेत्री अर्चना गौतम ही रिंगणात आहेत. या ठिकाणाहून बीजेपीचे दिनेश खटिक निवडणूक लढवत आहेत. अर्चनाने मागील वर्षी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसने यावेळी उत्तर प्रदेश निवडणुकीत 40 टक्के महिलांना तिकीट दिले आहेत.

म
author img

By

Published : Mar 10, 2022, 12:07 PM IST

Updated : Mar 10, 2022, 1:20 PM IST

हैदराबाद - पाच राज्यच्या विधानसभा मतदानाची मतमोजणी गुरुवारी (10 मार्च) सुरू आहेत. उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील हाय-प्रोफाइल मतदारसंघ हस्तिनापूर येथून काँग्रेसचे उमेदवार चुनाव अभिनेत्री अर्चना गौतम ही रिंगणात आहेत. या ठिकाणाहून बीजेपीचे दिनेश खटिक निवडणूक लढवत आहेत. अर्चनाने मागील वर्षी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसने यावेळी उत्तर प्रदेश निवडणुकीत 40 टक्के महिलांना तिकीट दिले आहेत.

अर्चना गौतम
अर्चना गौतम

अर्चना गौतमचे 'विरोधक' - उत्तरप्रदेशच्या हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अर्चना गौतमच्या विरोधात भाजपचे दिनेश खटिक, समाजवादी पक्षाचे योगेश वर्मा व बसपाचे संजीव कुमार उभे आहेत. मतदारसंघातून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण, या ठिकाणी मुस्लिम व गुर्जर समाजांची गेम चेंजर ठरतात. सुमारे एक लाख मतदार या मतदारसंघात आहेत तर सुमारे 60 हजार अनुसूचित जातीतील मतदार आहेत. तसेच जाट व शिख समुदाय आहे. हस्तिनापूरमध्ये हिंदू व जैन धर्म मंदिरही आहेत.

अर्चना गौतम
अर्चना गौतम

कोण आहे 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम ? - मेरठ (उत्तरप्रदेश) येथी रहिवासी आहे अर्चना गौतम. ती 26 साल असून 2014 साली ती 'मिस उत्तर प्रदेश' झाली होती. त्यानंतर तिने 'मिस बिकिनी इंडिया', 'मिस बिकिनी यूनिवर्स इंडिया' व 'मिस बिकिनी यूनिवर्स' स्पर्धाही जिंकल्या. अर्चनाने 2018 साली में 'मिस कॉसमॉस वर्ल्ड' स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अर्चना गौतमला 2018 मध्ये Dr. S. Radhakrishnan Memorial Awards ने सन्मानक करण्यात आले होते. 2018 साली तिला मनोरंजनाच्या दुनियेतील योगदानबद्दल Women Achiever Award by GRT ने सन्मानित करण्यात आले. अर्चनाने मलेशिया येथील मोस्ट टॅलेंट 2018 पुरस्कारही जिंकला आहे. ती मेरठच्या आईआईएमटीतून बीजेएमसी (BJMC) ही पदवी मिळवली आहे.

अर्चना गौतम
अर्चना गौतम

2015 मध्ये अर्चना गौतमने चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. टॉलिवूडमध्ये 'बिकिनी गर्ल' नावाने ती ओळखली जाते. 'ग्रेट ग्रँड मस्ती' मध्येही तीने बोल्ड सीन दिले होते. त्यानंतर अर्चना, श्रद्धा कपूर या 'हसीना पार्कर' व 'बारात कंपनी'मध्ये दिसल्या होत्या. त्यानंतर 'जंक्शन वाराणसी' (2019) मध्ये अर्चना गौतमने आइटम साँग केला होता. अर्चनाने टी-सीरीजच्या अनेक गाण्यांमध्ये तिने काम केले आहे. तसेच अर्चना पंजाबी व हरियाणवी गाण्यांमध्येही दिसली आहे.

अर्चना गौतम
अर्चना गौतम

ये भी पढे़ं : यूपी विधानसभा चुनाव नतीजे 2022: 165 सीटों पर बीजेपी, 87 पर सपा, 7 पर बीएसपी और 3 पर कांग्रेस आगे

Last Updated : Mar 10, 2022, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.