ETV Bharat / bharat

दारूबंदीबाबत उमा भारती पुन्हा मैदानात; आधी दुकानावर दगडफेक तर आता फेकले शेण - Uma Bharti threw cow dung at the liquor shop in Orchha

दारूबंदीबाबत आवाज उठवणाऱ्या मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा लढण्याच्या मूडमध्ये आहेत. ओरछा येथील दारू दुकानाला विरोध करताना उमा भारती यांनी शेण फेकून निषेध नोंदवला आहे. याआधी उमा भारती यांनी भोपाळमधील दारूच्या दुकानावर दगडफेक केली आहे.

उमा भारती
उमा भारती
author img

By

Published : Jun 15, 2022, 6:47 PM IST

निवाडी/भोपाल - दारूबंदीबाबत आवाज उठवणाऱ्या मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा लढण्याच्या मूडमध्ये आहेत. ओरछा येथील दारू दुकानाला विरोध करताना उमा भारती यांनी शेण फेकून निषेध नोंदवला आहे. याआधी उमा भारती यांनी भोपाळमधील दारूच्या दुकानावर दगडफेक केली आहे. उमा यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'दारू बंदी ही एक सामाजिक मोहीम आहे, राजकीय नाही. समाजाच्या बळावर आणि एकजुटीनेच हा प्रश्न सुटणार आहे. असही त्या म्हणाल्या आहेत.

  • 6. शराबबंदी राजनीतिक नहीं सामाजिक अभियान है। समाज की शक्ति और एकता से ही इसका समाधान होगा, किंतु ओरछा के दरवाजे पर रामराजा सरकार के दर्शन के लिए आते और जाते हुए यह शराब की दुकान हमारी रामभक्ति को चुनौती दे रही है। pic.twitter.com/2Y7vlRuBLn

    — Uma Bharti (@umasribharti) June 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मध्य प्रदेशात दारूबंदीची मागणी करत राजधानीच्या दारुच्या दुकानावर दगडफेक करून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या राज्याच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती पुन्हा एकदा दारूच्या मुद्द्यावरून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. उमा भारती यांनी काल रात्री राजधानीतील होशंगाबाद रोडवरील आशिमा मॉलसमोरील एका दारूच्या दुकानासमोर बसून येथे जमलेल्या गर्दीमुळे महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली होती.

  • 5. नगरीय निकायों तथा पंचायतों के चुनाव चल रहे हैं, मैं रामराजा सरकार से प्रार्थना करूंगी कि हमारी भाजपा की सब जगह प्रचंड जीत हो तथा मध्य प्रदेश से कांग्रेस का नामोनिशान भी मिट जाए l

उमा भारती म्हणाल्या होत्या की, यापुढे त्या दुकानावर दगडफेक करणार नाहीत, कारण दगडफेक हे कृत्य गुन्ह्याच्या श्रेणीत येते. आता दगड फेकीऐवजी शेण फेक करणार आहोत. ते गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही.

अयोध्येसारखे पवित्र मानले जाणारे ओरछा शहर - उमा भारती यांनी ट्विट करताना लिहिले आहे की, 'मला कळले की झाशीहून ओरछाकडे येत असताना ओरछाच्या मुख्य गेटवर देशी-विदेशी दारूचे मोठे दुकान आहे. या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्या सर्व लोकांना हे अनैतिक आणि अनीतिमान असल्याचे ताबडतोब कळवण्यात आले.

  • 3.B) कि हमारी विचारधारा से जुड़े हुए सभी संगठन के लोगों ने यहां इस दुकान को बंद करने के लिए धरने प्रदर्शन किए हैं फिर भी दुकान खुल गई रामनवमी पर भी खुली हुई थी, आज भी खुली हुई है मुझे अपने आप पर शर्म आ रही है।

उमा भारतींनी दारूच्या दुकानावर शेण शिंपडले - उमा भारती यांनी लिहिले की, आज जेव्हा मी काही लोकांना विचारले की ही कोणती रामभक्ती आहे, ज्यामध्ये राम नगरीच्या दारात येताना पर्यटकांना दारू पिण्यासाठी आमंत्रित केले जात आहे, हे दुःखदायक आहे. हे दुकान बंद करण्यासाठी आमच्या विचारसरणीशी संबंधित सर्व संघटनांच्या लोकांनी येथे धरणे आंदोलन केले आहे.

  • 2. मुझे आज तो एक और दुखद जानकारी हुई कि अयोध्या के बराबर पावन मानी जाने वाली ओरछा नगरी में जब रामनवमी पर दीपोत्सव हुआ, पांच लाख दिये जले, मुख्यमंत्री जी थे तथा मैं भी थी, तब भी यह शराब की दुकान उस पावन दिन पर भी खुली हुई थी।

हेही वाचा - Rahul Gandhi: राहुल गांधींची आज सलग तिसऱ्या दिवशी ED'कडून चौकशी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.