ETV Bharat / bharat

MBBS doctors brothers became IAS : राजस्थानमधील दोन एमबीबीएस डॉक्टर झाले आयएएस, दोन्ही भावांचे सरकारी शाळेत शिक्षण - दोन एमबीबीएस डॉक्टर आयएएस

नागौर जिल्ह्यातील कुचमन शहर परिसरातील भंता गावचे रहिवासी असलेले खरे भाऊ डॉ. कृष्णकांत आणि डॉ. राहुल यांनी युपीएससी परीक्षेत 382 वा आणि 536 वा क्रमांक पटकावला ( UPSC 2021 result ) आहे. दोन्ही भावांच्या यशाची माहिती होताच त्यांच्या ( MBBS doctors brothers became IAS ) घरी अभिनंदन करण्यासाठी एकच गर्दी झाली. गावातील दोन मुले आयएएस होणार असल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.

दोन एमबीबीएस डॉक्टर झाले आयएएस
दोन एमबीबीएस डॉक्टर झाले आयएएस
author img

By

Published : May 30, 2022, 10:51 PM IST

नागौर - केंद्रीय लोकसेवा आयोगाने ( UPSC ) सोमवारी नागरी सेवा परीक्षा-2021 चा निकाल जाहीर केला. या परीक्षेत राजस्थानच्या ( Nagaur Doctor brothers became IAS ) नागौर जिल्ह्यातील कुचामन शहर परिसरातील रहिवासी असलेल्या डॉक्टर बंधूंनी एकत्रितपणे युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून यश मिळविले आहे. या डॉक्टर बंधुंचे सर्वत्र कौतुक होते.

नागौर जिल्ह्यातील कुचमन शहर परिसरातील भंता गावचे रहिवासी असलेले खरे भाऊ डॉ. कृष्णकांत आणि डॉ. राहुल यांनी युपीएससी परीक्षेत 382 वा आणि 536 वा क्रमांक पटकावला ( UPSC 2021 result ) आहे. दोन्ही भावांच्या यशाची माहिती होताच त्यांच्या ( MBBS doctors brothers became IAS ) घरी अभिनंदन करण्यासाठी एकच गर्दी झाली. गावातील दोन मुले आयएएस होणार असल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. त्यांचे वडील हिरालाल हे सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आहेत. या यशाचे सर्वांनाच कौतुक वाटत आहे.

राजस्थानमधील दोन एमबीबीएस डॉक्टर झाले आयएएस

दोन्ही भावांचे सरकारी शाळेतून शिक्षण - इंदोखा येथील शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात कार्यरत प्राचार्य हिरालाल कानवडिया यांनी सांगितले की, दोन्ही मुलांचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागातच झाले आहे. तुम्ही खासगी शिकवणी का करत नाही, तेव्हा दोघांनीही हसत हसत कधीच गरज पडत नसल्याचे सांगितले होते. सरकारी शाळेतून शिकून पुढे गेलेले आमच्यासारखे इतर असतील, मग आम्ही का नाही? कृष्णकांतने चौथ्या प्रयत्नात हे यश मिळवल्याचे पीता हिरालाल सांगतात. त्याचबरोबर राहुलने दुसऱ्यांदा यश मिळवले आहे. विशेष म्हणजे दोन्ही भाऊ एमबीबीएस आहेत.

शिकवण्यात कोणतीही कसर सोडली नाही- दोन्ही मुलांची आई पार्वती देवी म्हणाल्या, 'मी अभ्यास केला नाही, परंतु मी माझ्या तीन मुलांना शिकविण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आज मी खूप आनंदी आहे. मी स्वतः शिकू शकले नाही. पण मी माझ्या मुलांना शिकवले. माझी दोन्ही मुले आयएएस होऊन त्यांनी प्रत्येक व्यक्तीची सेवा प्रामाणिकपणे काम करावे, अशी मी देवाकडे प्रार्थना करते.

हेही वाचा-FIR ON Mahendra singh Dhoni : महेंद्र सिंह धोनी विरोधात बेगुसरायमध्ये गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

हेही वाचा-new era of drone delivery : देशात पहिल्यांदाच ड्रोनद्वारे मिळणार पोस्टाचे पार्सल; कच्छमध्ये घेण्यात आली चाचणी

हेही वाचा-commission proceedings video leak : ज्ञानवापी प्रकरणातील न्यायालयीन कार्यवाहीचा व्हिडिओ लिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.