ETV Bharat / bharat

बिहारमध्ये दोन चिमुरड्यांचे अपहरण करुन हत्या; सावत्र भावांवर संशय - Bihta kidnapping story

अनीश कुमार आणि शिवम कुमार अशी या दोघांची नावे होती. २३ मार्चला त्यांचे अपहरण करण्यात आले होते. पुनपुन नदीमध्ये त्यांचे मृतदेह आढळून आले. या मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

Two innocent kidnapped and murdered
बिहारमध्ये दोन चिमुरड्यांचे अपहरण करुन हत्या; सावत्र भावांवर संशय
author img

By

Published : Mar 26, 2021, 2:56 PM IST

पाटणा : बिहारमधील अपहरण आणि हत्या सत्र थांबवण्यास पोलिसांची ताकद कमी पडताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या दोन लहान मुलांचे मृतदेह आज (गुरुवार) आढळून आले. या दोघांना तीन दिवसांपूर्वी बिहारच्या बिहता गावातून पळवून नेण्यात आले होते.

अनीश कुमार आणि शिवम कुमार अशी या दोघांची नावे होती. २३ मार्चला त्यांचे अपहरण करण्यात आले होते. पुनपुन नदीमध्ये त्यांचे मृतदेह आढळून आले. या मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

संशयित अटकेत..

दरम्यान, या मुलांचे वडील विनोद कुमार यांनी आपल्या सावत्र मुलांवर या अपहरण आणि हत्येचा आरोप केला आहे. जमीनीसाठी चाललेल्या वादातून त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

हेही वाचा : पँगाँगमधून चिनी सैनिक हटले, पण, धोका कायम - लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.